सदर प्रकरणात @mnsadhikrut@mnsreport9 लक्ष घालून माहिती अधिकारात ज्या उमेदवारांना मराठी येत नाही अशांना सेवेतून काढून टाकावे सदर जागा महाराष्ट्रात असल्यास मराठी भाषा येणारे उमेदवार असणे आवश्यक आहे
नियमानुसार मराठी मोठ्ठच हवं.
पण नुसती अक्षरं इंग्रजीतली मराठीत नकोत. तर मराठी शब्द हवेत. जसे 'ओबेरॉय आंतरराष्ट्रीय शाळा.'
या धनदांडग्या, प्रतिष्ठित शाळेवर कायदेशीर कारवाई हवीच. #मराठीपाट्या@mybmc
शेलारमामा महाराष्ट्रात अधिवास कायदा लागू करा.महाराष्ट्र परप्रांतीयांनी तुडूंब भरला आहे आता आणखीन परप्रांतीय नको. मराठी शाळा आणि मराठी भाषा वाचवा.. देवेन भाऊचा विषय खोल आहे एकतर गाडतो नाहीतर फडतो.
भारत सरकारने गुजरात राज्याला सर्वाधिक फंड दिला होता Sports साठी इतर राज्य त्यांचा योगदान पाहता नक्कीच इथे भेदभाव झाला आहे म्हणातात ना आपल ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट आता पुढील चार्ट मध्ये मिळवलेले मेडल पहा आणि त्यात गुजरात कुठे आहे पहा!
@mul_mumbaikar घरात कामासाठी जेव्हा सुतार इलेक्ट्रिशन प्लंबर वगैरे कामगार बोलवले जातात तेव्हा त्यांनी डब्यातून मांसाहार अंड खाऊ नये असे आदेश दिलेले असतात तेव्हा खाली सुरक्षारक्षक डबा सुद्धा तपासतात...
आता या शाकाहारी लोकांचे परदेशात सुसंस्कृत वागण्याचे फोटो प्रदर्शित करायला हवेत.
विसर्जनाची मिरवणूक झाली की एखादा दिवस किंवा दिवाळीला फटाके वाजल्यावर गोंगाट किंवा ध्वनीप्रदूषणाची चर्चा होते. बाकी ती समस्या आहे ह्याकडे आपलं लक्ष नसतं.
परंतु एखादा विषय धरून आयुष्यभर त्यावर काम करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. डॅा. यशवंत ओक त्यातलेच एक.
गोंगाट किंवा ध्वनीप्रदूषणानं माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, त्या विषयाची कायद्याची बाजू, ह्याबाबतीत काय करायला हवं, ह्यात प्रशासनाची जबाबदारी काय, जगात ह्याविषयीचं काय चिंतन आहे आणि डॅाक्टर ओकांनी ह्याबाबत काय लढाई दिली ह्याबाबतची विस्तृत चर्चा त्यांनी त्यांच्या पुस्तकात केली आहे. त्यावरून महाराष्ट्रात सार्वजनिक पातळींवर चर्चा झाली पाहिजे.
आज अनेक शहरांमध्ये पुनर्विकास चालू आहे तिथल्या बांधकामांचा आवाज असतो, त्याचा आसपासच्या नागरिकांना, रूग्णांना, ज्येष्ठांना त्रास होतो. सतत हॅार्न वाजवल्याचा त्रास होतो. घनदाट लोकवस्तीत सतत गोगाटानं काहींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा विषय कमी महत्वाचा नाही.
आमच्या “मैत्री” नी @Maitripune ह्यावर प्रबोधनात्मक पुस्तिकाही काढली होती, त्यामुळे त्यांच्या कामाचा जवळून परिचय झाला... डॅा. यशवंत ओकांचं हे पुस्तक जरूर पहा… सोबत पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं छायाचित्रं दिलं आहे.. पुस्तक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत आहे..
'हिंदू खतरे मे है' याचं योग्य मराठी भाषांतर केलं तर ते 'मराठीला काडीची किंमत नाही' असं होईल.
तसंच 'गर्व से कहो हम हिंदू है' याचं मराठी भाषांतर 'मराठी असल्याची लाज वाटते' असं होईल.
#म
(१/३)
सौरभ वालकर नावाचा मराठी माणूस वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा Performance Analyst म्हणून काम करणार आहे आणि त्यांना भारतात वर्ल्ड कप कसा जिंकता येईल ह्याकामी मदत करणार आहे. ह्या कामासाठी त्याची शिफारस ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू सायमन कॅटिचने केली.
#WorldCup#Cricket#Sportskatta
मला खूप हसू येते जेव्हा उत्तरेतील लोक मला म्हणजेच महाराष्ट्रातील #मराठी भाषिकांना राष्ट्रीयत्व, राष्ट्रभक्ती, Nationalism आणि Patriotism शिकवतात 😂
इतिहास आणि वर्तमानाबद्दल माहिती नसल्याचे लक्षण 😃
सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने लोकशाही मराठी चॅनल ७२ तासांसाठी बंदचे आदेश दिल्यानंतर लोकशाही मराठीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी हाताला काळी पट्टी बांधून आणि तोंडावर पांढरी पट्टी बांधून कारवाईचा निषेध व्यक्त केला.
#lokshahimarathi@kamleshsutar@Bhoyarmanoj@prashcsn02
@mumbaimatterz@HTMumbai Maharashtra strongly need Inner Line Permit System because we don't know Who is coming to Maharashtra and What is his background ?. Apart From India people came from nepal , Bangladesh Pakistan . Maharashtra needs #ILP it will help to tract and identify accuse.
@CMOMaharashtra
मा. श्री @AjitPawarSpeaks साहेब ,
हिंदीचे ओझे कमी करण्याचा निर्णय कधी घेणार आहात ?
#मराठी भाषा मंत्री श्री @dvkesarkar साहेब , यांच्या कडून आम्हाला नखभर पण अपेक्षा नाही .