मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण केले.
🔸झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार
🏆 रितेश देशमुख - अभिनेता
🔸झी 24 तास महाराष्ट्र रत्न पुरस्कार:
🏆गिरीजा ओक-गोडबोले - कला
🏆सचिन कुमावत - लोकसंगीत
🏆सिद्धेश लोकरे - शिक्षण क्षेत्र
🏆जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था (संस्थापक - निलेश सांबरे आणि भावनादेवी सांबरे)
🔸 महाराष्ट्र युवा उत्कृष्टता पुरस्कार
🏆 जश विरा - (उद्योजकता आणि समाजशास्त्र क्षेत्र)
🔸 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पुरस्कारार्थी :
🏆मीनल पटवर्धन - इन्वेड ॲग्रो लिमिटेड
🏆नितीन लुंकड - नितीन ॲग्रो प्रोड्कट्स
🏆राहुल बाकरे - उर्ध्वम एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजीज प्रा. लि.
🏆रमेश चौधरी - एमआर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि.
🏆डॉ. स्वप्नील धर्माधिकारी - धर्माधिकारी आयुर्वेद क्लिनिक
@Dev_Fadnavis@zee24taasnews@kamleshsutar@Riteishd@Girijaa_oak@sidiously_@jashvira9
#Maharashtra #MaharashtraGaurav #Zee24Taas #AwardCeremony
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' या कार्यक्रमात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावरील 'भारत का लाडला दीनदयाल' या सेवा संस्कार आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणाऱ्या नाटकाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #BharatKaLadlaDeendayal #Theatre
🔸CM Devendra Fadnavis at 'Zee 24 Taas Maharashtra Gaurav Puraskar 2026'. Zee 24 Taas Editor Kamlesh Sutar interviewed CM Fadnavis on the occasion.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' येथे प्रमुख उपस्थिती. यावेळी झी-24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी 'झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2026' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर झी-24 तास के संपादक कमलेश सुतार इन्होंने मुख्यमंत्री फडणवीस इनका इंटरव्यू लिया।
🕣 8.30pm | 26-5-2026📍Mumbai | रा. ८.३० वा. | २६-५-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis@kamleshsutar@zee24taasnews
#Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraGaurav
डॉ ज्योती वाघमारे @drjyotiwaghmare यांच्या निमित्तानं एक सर्वसामान्य बहुजन कार्यकर्तीला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळतेय.
To The Point मध्ये त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या आयुष्याचे अनेक माहित नसलेले पैलू समोर आले. स्वतःला भीमाची लेक म्हणवणाऱ्या ज्योती यांचा संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे.
घरात पँथरच्या चळवळीचा वारसा असल्याने फुले शाहू आंबेडकरी विचारांची त्यांची बैठक पक्की आहे
२०२२ च्या सत्ता परिवर्तनाने राज्यात चळवळीतल्या अनेक नवीन आणि आश्वासक चेहऱ्यांना संधी मिळाली, त्यात ज्योती तर आता थेट राज्यसभेवर जाणार आहेत.
आज रात्री ८.५२ मिनिटांनी त्यांची ही दीर्घ मुलाखत एका बहुजन समाजातील मुलीच्या संघर्षाची कथा उलगडणारी आहे .
नक्की पाहा!!!
Happy 75th Birthday to the ultimate rebel of Indian media – Dr @subhashchandra Sir !
From the moment he stepped onto the scene, Dr. Chandra rewrote the rules. He turned a vision into Esselworld, India’s first biggest amusement park, giving families a place to dream big. He then shattered the broadcast ceiling by launching the country’s first satellite channel, a bold move that forever changed the media landscape and gave viewers a new world of stories.
But he didn’t stop at entertainment. Years before the IPL became a global phenomenon, Dr. Chandra launched the Indian Cricket League (ICL) daring to challenge the status quo and proving that Indian cricket could thrive on his terms.
A pioneer, a visionary, a legend – and above all, a rebel who never settled for “the way it’s always been done.” His relentless drive has inspired generations of entrepreneurs, journalists, and creators to think outside the box and chase the impossible.
Here’s to the man who turned ideas into institutions, who turned challenges into opportunities, and who keeps inspiring us to be bold.
Thank you, Dr. Subhash Chandra Sir for 75 years of breaking barriers and lighting up our world. 🙏
#HappyBirthdayDrSubhashChandra
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि वरळी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांची धावती आणि छोटी मुलाखत घेतलीये... https://t.co/QlbqvYP1iO #adityathackeray@AUThackeray@mataonline
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा समावेश होतो. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन च्या "मटा कॅफे" कार्यक्रमात संपूर्ण टीमशी खूप इंटरेस्टिंग गप्पा मारल्या. @prithvrj@Prithvrj4Maha@mataonline https://t.co/q9SiP9BKfR
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन च्या "मटा कॅफे" कार्यक्रमात संपूर्ण टीमशी खूप इंटरेस्टिंग गप्पा मारल्या. लोकसभा निवडणुकीची अभ्यासपूर्ण आणि लॉजिकल मांडणी केली @prithvrj#maracafe#maharashtratimes@mataonline https://t.co/RI7aVGeHCc
मटा पत्रकार परिषदेत राजकीय भूमिका घेणारे अभिनेते किरण माने आले होते. त्यांनी मटा ऑनलाइनच्या पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास आणि सडेतोड उत्तरं दिलीत. https://t.co/fv8rcXmJdB
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे लोकसभा निवडणुकीच़्या रणधुमाळीत मटा ऑनलाईनच्या टीमशी गप्पा मारण्यासाठी या "मटा कॅफे 2.0" मध्ये आल्या होत्या. #matacafe#maharashtratimes
https://t.co/bt7nZIiRtX
सत्य परेशान हो सकता है , पराजित नही!!
दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल लोकशाहीच्या बाजूने ...
काही तासांत लोकशाही मराठी पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार...
More details soon...
#Lokshahimarathi