जेव्हाआकाशात आधीचनैसर्गिक ढगांचा महापूर असतोतेव्हा योग्य रडारयंत्रणा आणि विमानांच्या मदतीने वेळीचक्लाउड सीडिंग करून ७०ते८०% यश मिळवता येऊ शकत एप्रिल २०२४ मध्ये दुबईत क्लाउडसीडिंगनंतर अतिवृष्टी झाल्याचे आपण पाहिलेच आहेम्हणजेच हे तंत्रज्ञान उपलब्ध आहेपण इच्छाशक्तीचाअभाव स्पष्टदिसतो
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@abpmajhatv
अल निनो यंदा येणार हे हवामान खात्याला जानेवारीपासूनच ठाऊक होते, मग सरकारने आधीच कोणती तयारी का केली नाही? दुष्काळ आणि पाऊसफेरीचे संकट तोंडावर असताना फक्त बघ्याची भूमिका घेऊन हातबल का बसलोय?
@shitalbankar333 @OfficeofUT उद्धव साहेब जसे होते तसेच आहेत फक्त आता लोक मुख्यमंत्री म्हणून बगतायत. शिवसेनाप्रमुख म्हणून पण ते तसेच आहेत जस तुम्ही आता मुख्यमंत्री पाहताय @AUThackeray
The lockdown will continue till April 30th. Instructions about examinations in schools, universities, allowing industries to be operational, will be given soon. I request you to not panic.