पुणेविद्यापीठाच्या असंख्य विद्यार्थ्याच्या कॉलेजतर्फे प्लेसमेंट झाल्या आहेत
आता परीक्षेमध्ये एक जरी बॅकलॉग राहिलातर त्यांच्या नोकरीचा प्रश्न कोण सोडविणार
माझी सामंत साहेब आणि sppuचे कुलगुरूंना विनंती आहे आमची पण MCQ पद्धतीने परीक्षा घ्यावी @samant_uday@AUThackeray#sppu
@samant_uday पुणे विद्यापीठात परीक्षा MCQ पध्दतीने घेण्यासाठी येत्या सोमवारी NSUi व NCP कडून उपोषण घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची मागणी आहे सरकार त्याच विद्यार्थी संघटनांच आहे .उपोषण कर्त्यांनी त्याचे जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी ह्याबाबतीत बोलून घ्यावे. अशी विद्यार्थ्यांची भावना आहे.
आम्हाला Question Bank दिली पण त्यातील काहीच येणार नाही असं सांगितलं जातंय
मग आम्हाला Question Banks दिलीच कशाला साहेब.
तुम्ही विद्यार्थ्यांना अजूनही अंधारात ठेवत आहेत
#wewantjustice#sspu#onlineexams#mcqexam
आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद पाणीपुरवठा योजनेचा विस्तृत आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, योजनेचे काम गतीने व दर्जेदार करण्याचे निर्देश दिले. तसेच आपण स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची पाहणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
ओझर जिल्हा. पुणे येथे विघ्नहर संस्थेच्या वतीने निर्माण केलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा।पार पडला.. ह्यावेळी माजी खा. शिवाजीराव आढळराव, ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे,विद्यमान ट्रस्टी, माजी ट्रस्टी,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि संबंधित उपस्थित होते.
महोदय,
काही विद्यापीठांनी Online Mcq Type Exam घ्यायचं ठरवलं आहे काही विद्यापीठांनी Offline Mcq Type Exam घ्यायचं ठरवलं आहे. परंतु सावित्रीबाई फुले Pune University TheoryExam घ्यायचा हट्ट का धरला आहे. आम्ही विद्यार्थी नाही आहोत का