विकास पाटीलची एन्ट्री होणार अगदी दिमाखात..ढोल,ताशाचे नाद घुमणार आसमंतात..
ही भन्नाट एन्ट्री पाहायची संधी सोडू नका.. येतोय #ColorsMarathiAwards 2021-22, 27 मार्च दुपारी 12 वा. आणि संध्या. 7 वा. #ColorsMarathi वर.
#VikasPatil
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून बाप्पाच्या दर्शनासाठी यायंच ठरत होत पण म्हणतात ना जो पर्यंत बाप्पा बोलवत नाही तो पर्यंत आपण तिथे पोहचत नाही आणि तसचं झाल शेवटी आज योग आला बाप्पाच दर्शन घेण्याचा खुप छान वाटल, मन प्रसन्न झाले.