वसई विरार शहरातील परिवहन सेवा सुरू करावी यासाठी मा आयुक्त गगाधरंन डी यांची भेट घेण्यासाठी रीतसर पत्र देऊन वेळ मागतो पण आयुक्त वेळ देत आपण जनसेवक आहात मनसे जनतेच्या प्रश्नासाठी लढत आहे पण आपला हेकेखोर पणा ठीक नाही?
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणिला यश* दुकानाबाबत सम विषम पध्द्त बंद करण्याबाबत वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार व फेसबुक लाइव्ह करून लक्ष वेधले होते तसेच *न्युज 11 चे संपादक मयुरेशजी वाघ* यांनी पाठपुरावा केला व आज पासून सर्व दुकाने सुरू करणयास दिली परवानगी