Entrepreneur... Engineer...
मराठी उद्योजक . कट्टर राज समर्थक
Managing Director - GILBERT & MAXWELL ELECTRICALS PVT LTD. NASHIK and TRANS POWER TECH. MUMBAI
@Prafull_mbachai Do you invest in manufacturing company.... I am looking for investment in my company ... Gilbert @ Maxwell..
Looking for passive investor....
भाजप तसा संतांचा पक्ष. आणि कार्यकर्ते अगदी संत. #पुणे म्हणजे पुण्यभूमी. तिथे आहे भाजपची सत्ता. मात्र ह्या सत्ता दिलेल्या भाजपने सामान्य माणसाला अशी मारझोड सुरू केलीय.
पुणे भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे ह्यांचा नवरा व भाजपच्या विधी सेलचा उपाध्यक्ष मधुकर मुसळे ची दादागिरी पहा.
@abhiautade बँक संचालकपदासाठी अर्थशास्त्राची पदवी आवश्यक - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर इतिहास पदवीधर चालेल..!!
अंधेर नगरी.. चौपट राजा..!!
या शहराची माणूसकीची बाजू प्रचंड सकारात्मक आहे….गरीब, कष्टकरी, मजूर यांच्या घामाने ती फार सुपीक झालाये.
मुंबईत शिकण्यासारखे खुप काही आहेच आणि मानवसेवेचेही वेगळेच विश्व आहेत.
शेवटी माणूसकी वाढायला हवी, माणूसपण जपायला हवं!
१२/१२
#SaturdayThread#BusinessDots#मराठी#माणूसKey
@TataCompanies @TatamotorsEV @TataMotors@TataPower Dear sirs, we are small start up TRANS POWER TECH from Thane Maharashtra and we are involved in manufacturing battery chargers since last 6 years. Please advice us as to what we can do to collaborate with TATAs for big opportunity.
Shailesh Thakur
Managing Director - 9870426465