@samant_uday आपण स्वतः दुसऱ्याला अडचणी असताना आपण त्यात अडचणी निर्माण करून दुसऱ्याच्या अपयशाचे कारण बनू नये त्या साठी आपण स्वतः ची काढी दुसऱ्या वर थोपू नये
महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी शेवटी offline पद्धतीनें परीक्षा घेण्याचे ठरविले आहे...
नागपूर आणि जळगाव विद्यापीठ परीक्षा offline MCQ पद्धतीनें घेत आहेत, असाच निर्णय पुणे विद्यापीठाणे देखील घ्यावा अशी विनंती...@AjitPawarSpeaks@samant_uday@abhishekbokey@SunilGavhaneNcp
सर्व विद्यार्थ्यांना आता एकच विनंती या आघाड��� सरकारचा एक पण उमेदवार निवडून येता कामा नये हि नम्र विनंती आता आपलं जे नुकसान होईल त्याची भरपाई होऊ शकत नाही कधीच नाही या सारकारला त्यांची जागा येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये दाखवून द्या
मुंबई विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनचे काय हाल आहेत
असो,
आपली online परीक्षेसाठी मागणी तर आहेच, आपण निर्धार उपोषण हे पुणे विद्यापीठ मुख्य इमारती समोर घेणार आहोत...
उपोषणाची तरिख १५मे संध्याकाळ पर्यंत कळवण्यात येईल...
ही लढाई आपल्या हक्काची... ✊
ही लढाई स्वाभिमानाची आहे...💯
क्षमस्व...
@samant_uday laaj watali paaheje तुम्हाला student shi rajkaran खेळायला जर तुम्हाला राज कारण खेळायचे आसेल तर विपक्षा सोबत खेला विद्यार्थ्यांशी नहीं आसं आसेल तर. तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या उगाच बोगस पणा करून पद सांभाळू nakka please resign urself without blemming to other