राष्ट्रीय लेवल कि एक परीक्षा ठिक से ले नहीं पाते और बाते हम विश्वगुरू बनने कि करते है! यहाँ तक की जितने भी पेपर लिक हुऐ उनपे कारवाई शुन्य! #NEET2026Cancelled#मेरा देश कैसे बदल रहा है??
मां महागौरी के चरणों में कोटि-कोटि प्रणाम! उनकी दिव्य आभा हर किसी के जीवन में सुख-समृद्धि और आरोग्य लेकर आए।
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।
महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥
कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम....
श्री रामचंद्र यांना वंदन....
श्रीराम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
#ramnavmi#jaishreeram
@mlamangeshbjp U/17 मुली राज्यस्तरीय बेस बॉल स्पर्धा शेवगाव. ता.शेवगाव जि.नगर येथे झाल्या असून न्यु इंग्लिश स्कूल शिरसगाव ता.चाळीसगाव या संघाने संभाजीनगर संघाला २-० रन ने पराभूत केले आणि तृतीय क्रमांकाचे चे बक्षीस मिळवले विजयी संघांचे अभिनंदन.यात माझी पुतणी रितीका खेळाडू आहे
U/17 मुली राज्यस्तरीय बेस बॉल स्पर्धा शेवगाव. ता.शेवगाव जि.नगर येथे झाल्या असून न्यु इंग्लिश स्कूल शिरसगाव ता.चाळीसगाव या संघाने संभाजीनगर संघाला २-० रन ने पराभूत केले आणि तृतीय क्रमांकाचे चे बक्षीस मिळवले विजयी संघांचे अभिनंदन.यात माझी पुतणी रितीका पाटील संघ खेळाडू आहे.
चाळीसगावचे अभिमान वाढवणारी कन्या कु. स्नेहा किशोर कापुरे हिचे मनःपूर्वक अभिनंदन! 🙏
नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात प्रशासकीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कु. स्नेहाची सोनी टीव्हीवरील “कौन बनेगा करोडपती (KBC)” या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड होऊन काल दि. ३० ऑक्टोबर रोजी प्रसारित भागात तिने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर रु. १२,५०,०००/- इतकी रक्कम व गिफ्ट हॅम्पर जिंकले आहेत.
महानायक अमिताभ बच्चनजी यांच्याशी संवाद साधताना तिने अमिताभजी याना “सर्व चाळीसगावकरांना माझा नमस्कार” हा संदेश मराठीतून बोलायला सांगून आपल्या गावाबद्दलचा अभिमान व्यक्त केला — हे क्षण खरोखर प्रत्येक चाळीसगावकरासाठी अभिमानास्पद आहेत! 🇮🇳✨
कु. स्नेहाचे हे यश चाळीसगाव, शिंपी समाज व आपल्या सर्व तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.
तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐
— आमदार मंगेश रमेश चव्हाण
#AbhimanChalisgaoncha #KBC #SnehaKapure #MangeshChavan #ChalisgaonPride
राष्ट्रसेवा और जनहित को सर्वोपरि रखने वाले, सच्चे कर्मयोगी, आदर्शवादी राजनेता और देश के यशस्वी प्रधानसेवक श्री नरेंद्र मोदी जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।