मंडाळा, जनता नगर परिसरात ३ मजली घर कोसळून सहा जणांचा मृत्यू.
झोपडी १४ फुटांपर्यंत वाढवायला परवानगी असताना ३_४ मजले कसे काय चढवले जातात. अन् हो महापालिका अधिकारी झोपा काढतात काय? त्यांच्या नजरेतून ही बांधकामे सुटतात कशी? खरं तर महापालिका अधिकार्यावर मनुष्य वधाच गुन्हा दाखल करा.
राममंदिर देणगी अपहार प्रकरणी रमाशंकर यादव या ड्रायव्हरला अटक. तो ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा अधी ड्रायव्हर होता.
मात्र या प्रकरणी चंपतराय याने फक्त राजीनामा दिला.
चालकाला अटक अन् मालक फक्त पाय उतार, याला न्याय म्हणूया.
बेंगळुरू मध्ये कॉंग्रेस रॅली मुळे काही निट परिक्षार्थी उशीरा पोहचले .. भाजपंची टिका
ही परीक्षा पुन्हा घ्यायला का लागली भाजपाईयो ? जरा तरी लाज वाटू द्या.