मुंबई | दि. १ जुलै २०२६
टीवायबीकॉम पेपरफुटी प्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी अभाविपचे मुंबई विद्यापीठात आंदोलन.
ना डरे हैं, ना डरेंगे! ना हटे हैं, ना हटेंगे!
पेपरलीकच्या प्रत्येक दोषीला शिक्षा मिळवूनच राहू!
@ABVPVoice@Uni_Mumbai#PaperLeak#MumbaiUniversity#आतासुट्टीनाही
🚩 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परळ जिल्हा आयोजित नेतृत्व विकास शिबिर (२७–२८ जून २०२६) काळाचौकी, मुंबई येथे उत्साहात संपन्न झाले.
नेतृत्व, संघटन, संवाद आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन घेत विद्यार्थ्यांनी सक्षम नेतृत्वाच्या दिशेने प्रेरणादायी वाटचाल केली.
#ABVP#Leadership
🌱5/06/2026 I World Environment Day 2026 | Beach Cleaning Drive
On the occasion of World Environment Day, a Beach Cleaning Drive was organised at Dadar Chowpatty by ABVP's Students For Development (SFD) Konkan, in association with Punyanagari, with the resolve of "Swachh Kinara, Sundar Mumbai."
Students and citizens came together to contribute towards a cleaner, greener, and more sustainable Mumbai through collective action and environmental awareness.
ABVP Konkan President Vaidya Kailas Sonmankar ji, SFD Konkan Convenor Praveen Shukla, and ABVP Dadar Nagar Sah-Mantri Shri Piyush Tiwari were present on the occasion and encouraged participants in this environmental initiative.
🌱 Let's Clean Today for a Better Tomorrow.
#WorldEnvironmentDay #BeachCleaningDrive #SFD #ABVPMumbai #SwachhKinaraSundarMumbai
The Beginning of a New Era ✨
Seth GSMC & KEMH proudly welcomes its new Dean,
Dr. Harish Pathak sir
A new chapter of leadership, vision, and excellence begins today at
Seth Gordhandas Sunderdas Medical College & KEM Hospital
#NewEra#Leadership#KEMHospital#SethGSMC#Mumbai
Paper Leak Row: What’s unfolding now | ABVP MUMBAI
ABVP Mumbai has escalated the matter to the Hon’ble Governor, demanding a SIT probe into the Mumbai University paper leak. With an FIR already registered against a varsity staffer (currently absconding), and multiple papers reportedly compromised, this clearly points to a larger organized racket.
Students from several major colleges are now coming forward, reporting papers being circulated 1 hour before exams.
ABVP Mumbai has also demanded that MU immediately clarify next steps, whether exams will be reconducted and how fairness will be ensured.
This is not an isolated incident. This is a systemic failure.
Truth must come out. Accountability must be fixed.
#ABVPForStudents #StudentPower #PaperLeak #MumbaiUniversity #SITInquiry #AccountabilityNow #JusticeForStudents #CampusIntegrity
रक्त सांडले या मातीसाठी ज्यांनी, नमन🇮🇳
गौरवशाली इतिहास, अदम्य साहस आणि समृद्ध संस्कृतीची अनुपम ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या वीरभूमीला, तसेच सह्याद्रीच्या दैदिप्यमान परंपरेने न्हाऊन निघालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🚩
A delegation from Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), Mumbai, met the Honorable Governor of Maharashtra, Shri @Jishnu_Devvarma, on 15th April regarding the TY B. Com paper leak incident at the University of Mumbai. During the meeting, the delegation apprised the Honorable Governor of the seriousness of the issue and requested the constitution of a Special Investigation Team (sIT) to ensure a thorough and time-bound investigation, along with strict action against those responsible.
A detailed memorandum outlining the concerns and demands was also submitted. The Honorable Governor acknowledged the gravity of the matter and assured the delegation of prompt intervention and necessary action to ensure justice for the students of the University of Mumbai.
#ABVP
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात नवे पर्व…!
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रीमती अश्विनी भिडे जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. बीएमसीच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे.
स्त्री-शक्तीचा हा सन्मान केवळ प्रशासकीय नसून संपूर्ण मुंबईसाठी अभिमानास्पद आहे. अश्विनी भिडे जी यांचा मेट्रो प्रकल्पातील दांडगा अनुभव आणि त्यांची शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे मुंबईच्या विकासाला नक्कीच नवी उंची मिळेल. एक महिला महापौर आणि एक महिला आयुक्त म्हणून, आपण मिळून मुंबईकरांच्या स्वप्नातील 'स्मार्ट आणि सुरक्षित मुंबई' घडवू, हा विश्वास आहे.
पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
#AshwiniBhide #BMCCommissioner #FirstWomenCommissioner #NariShakti #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@AmeetSatam@ShelarAshish@MPLodha@mybmc@AshwiniBhide
विद्यार्थी परिषद आप सभी से अपील करती है कि आप आगे आएं और अपने-अपने परिसर (कैंपस) में सक्रिय सहभागिता करें।
आपकी भागीदारी से ही “विकसित भारत” की संकल्पना को साकार करने की दिशा में हम मजबूती से आगे बढ़ सकते हैं।
#ABVP
Glimpses from “Netrutva 2026”
A vibrant gathering of young minds, powerful discussions, and inspiring leadership moments by ABVP Mumbai Mahanagar.
#Netrutva2026#ABVP#Glimpses#YouthPower#Mumbai
मुंबई महानगरपालिका आरोग्य समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल
मा. श्री. हरीश भांदिर्गे जी यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐
आपल्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत नक्कीच सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास आहे..🙏🏻
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय संघटनमंत्रीआदरणीय श्री. गीतेश जी चव्हाण यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎉
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील कार्यासाठी भरभरून यश लाभो, हीच शुभेच्छा. 🙏
#ABVP#BirthdayWishes
आज, 27 फेब्रुवारी 2026 रोजी अभाविप कोंकण प्रांताची वसतिगृह सर्वेक्षण अभियानाची कार्यशाळा पनवेल (उत्तर रायगड) येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय जनजाती कार्य संयोजक श्री. निलेश सोलंकी यांनी अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले
#ABVP#abvpvoice#hostel#ABVPForStudents#panvel
बृहन्मुंबई महानगरपालिका च्या स्थापत्य समिती व विधी समिती या दोन्ही महत्त्वाच्या समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल नगरसेवक सन्नी सानप (Adv.) यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. शहराच्या विकासासाठी आपण उत्तम कार्य कराल, हीच अपेक्षा.
#BMC
जरूरी नहीं है आप सब विद्यार्थी परिषद के कार्यकर्ता है तो आगे चलकर नेता ही बनेंगे आप जीवन के जिस क्षेत्र मे जाएंगे यह ज्ञान और आचरण आपके काम आएगा आपको सम्मान दिलाएगा।
• श्री पंकज त्रिपाठी
( सुप्रसिद्ध सिने अभिनेता)
#60thABVPKNConf