‘कोरोना’ संकटाचा सामना करत असताना स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या सर्व प्रकल्पांची कामं मुदतीत पूर्ण करावीत. देशपातळीवर पुणे स्मार्ट सिटीचे रँकींग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले.
स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामं दर्जेदार होण्याकडं लक्ष द्यावं. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेली ‘कमांड कंट्रोल रुम’ अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
The fourth meeting of 'Smart City Advisory Forum' of 'Pune Smart City Development Corporation Ltd.' was held today. Emphasized on proper planning & utilisation of funds received by the Central Govt, State Govt & Corporation for the Smart City project.
@MarathiBrain पार्थ पवार..
कारण त्यांनी प्रत्येक संकटात शक्य तेवढी मदत केली आहे. अनेक गरिबांची पोटं भरली आहेत. इमेज खराब करायचा कितीही प्रयत्न झाला तरीही हे बदलणार नाही!
पार्थ पवार - थेट बोलणारा संवेदनशील तरुण!
होय, जो युवा नेता विरोधी पक्षांच्या बालेकिल्ल्यात फक्त २०-२५ दिवस प्रचार करतो आणि साडे पाच लाखांच्या आसपास मतं मिळवतो, त्याला 'जिगरबाज' म्हणायला हवं..
#parthforyouth#parthpawar
कोरोनाच्या काळात महाराष्ट्र भरात शक्य होईल तिथं सहाय्य करुन एकूण ५-६ लाखांहून जास्त मास्क, तसंच दररोज मावळ भागात २० हजारांहून जास्त गोर-गरिबांना जेवण देऊन त्यांचं पोट भरलं, त्या गरिबांसाठी कणव असणाऱ्या युवकाला 'संवेदनशील' म्हणायला हवं..