*दुपारी 12.00 वाजता मुक बधीर विद्यालय औसा येथे अनाथ मूकबधीर विद्यार्थांना भोजन व शालेय साहित्य वाटप* इत्यादी..
कार्य क्रामाचे आयोजन शिवसेना औसा शहर व तालुक्यांच्या वतीने करण्या येतं आहे तरी तालुक्यातील व शहरातील शिवसेना युवा सेना पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपास्थित राहावे.
*दिनांक 27/07/2023 वार गुरुवार सकाळी ठिक 07.00 वाजता मुक्तेश्वर मंदीर औसा येथे अभिषेक.*
*सकाळी 10.30वाजता हनुमान मंदिर बस स्टॅण्ड औसा येथे सर्वरोग निदान शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर मोफत गोळ्या औषध वाटप* कमीत कमी दरात चस्मे वाटप, रक्त दान शिबीराचे आयोजन,
१/२
शिवसेना नेते बजरंग दादा जाधव यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाल्या बदल हार्दिक अभिनंदन ..
@UdhavThackeray@ShivSenaUBT_
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
लातूर शिवसेनेचे लाडके जिल्हाप्रमुख कर्तव्यदक्ष
सर्वसामान्यांच्या एका हाकेला धावून जाणारे
(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे )
सन्माननी जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने साहेब आपणास जन्मदिनानाच्या लाख लाख भगव्या शुभेच्छा 🥞🥞🎉🎉💐💐🚩🚩
Shivaji mane
गुढी उभारू हिंदुत्वाची,सत्याची,न्यायाची,आरोग्याची, उत्तुंग यशाची व समृद्धीची. हे नववर्ष आपणास आनंद, सुख समृद्धीचे जावो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा.💐🙏🏼🚩
सचिन पवार शिवसेना
उपशहरप्रमुख औसा
शहरांतही सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आपण दोघेजण ज्या काळात शिवसेना प्रवेश केला भविष्यात या काळाचा इतिहास नोंदविला जाईल
पूर्ण वातावरण शिवसेनेच्या विरोधात असताना आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवलात ही गोष्ट खूप काही सांगून जाते आहे.
वंदनीय हिंदुरुदय सम्राट ब��ळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालनारी.शिवसेना
पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे साहेब यांच संयमी नेतृत्व मान्य करून व कोरोना काळातील त्याचं कार्य पाहून.
औसा शहरांतही प्रभाग क्रं.3 समता नगर येथील दोन युवकांनी आमोल दिगंबर कांबळे,रवि मुकुंदराव कांबळे,1/2/3
यांनी माझ्याशी संपर्क साधून आम्हाला सिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेऊन सक्रिय पद्धतीने काम करायची इच्छा व्यक्त केली अस्ता.
लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माधवराव माने साहेब यांच्या उपस्थितीत या दोघांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाही�� प्रवेश केला या वेळी औसा
आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा !
तिळगुळ घ्या,गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा !
सचिन ज्ञानोबा पवार
परकीय आक्रमण परतवून लावण��यास पानिपतच्या रणांगणावर आपले प्राण पणाला लावून झुंजणाऱ्या आणि वीरगतीला प्राप्त होणाऱ्या तमाम नरवीरांना वंदन. महाराष्ट्राची माती देशाच्या संरक्षणार्थ कायम सज्ज असते, याचे उदाहरण म्हणजे पानिपतचा संग्राम!
औसा शहरात अवैध धंद्यांचा शिरकाव तरुणाई बरबाद होत आहे म्हणून औसा शिवसेनेच्या वतीने औसा तहसीलदारांना , डी वाय एस पी ऑफीस औसा,व नगरपालिका औसा यांना औसा शहरातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले ......
जय महारा��्ट्र 🚩🚩🙏
#शिवसेना_औसा_शहर