रोहित पवार यांच्या जीविताला धोका? Z+ सुरक्षा देण्याची मागणी...
NCP (SP) प्रदेश सरचिटणीस - सुनील माने यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी बातमी लिंक - सविस्तर 👇🏻
https://t.co/HVPZtbu7tN
वेताळ नगरात ‘जन सुविधा केंद्र’ उपक्रम - नागरिकांसाठी मोफत सेवा....
युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते सचिन उर्फ गणेश भाऊ दोनगहू यांच्या संकल्पनेतून वेताळ नगर, चिंचवड गाव येथे ‘जन सुविधा केंद्र’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. Chinchwad Pune
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा आमदार अमित गोरखे यांचे कडून निषेध – "ही न्यायव्यवस्थेवर व लोकशाहीवर थेट आघाताची घटना"
https://t.co/RBjosc7uR9
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची पत्रकार परिषद.
आणखी कारवाई झाल्यास नुकसानीचा आकडा अंदाजे 15000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
संदीप बेलसरे अध्यक्ष
पिंपरी - चिंचवड लघुउद्योग संघटना.
@PimpriChinchwadCityNews
https://t.co/gA1oQkpFCF
सोन्याचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किंमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत वाकड पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड तपास पथकाची कामगिरी.
https://t.co/FmL9oEi9KT
शिरूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
@Pccitynews@AjitPawarSpeaks
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदिवासींच्या पारंपारिक नृत्यावर धरला ठेका. - उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगरमधील अकोले दौऱ्यावर असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकोले येथे आदिवासी पुरुषांनी नृत्य सादर करून अनोख्या पद्धतीनं स्वागत केले.
@Pccitynews@AjitPawarSpeaks
सराईत वाहन चोरटा जेरबंद, १३ मोटर सायकल व ०२ रिक्षा हस्तगत करुन १५ गुन्हे उघड. गुन्हे शाखा युनिट २ ची उल्लेखनिय कामगिरी.
@Pccitynews@PCcityPolice@CP_PCCity
महाराष्ट्र मुस्लिम काँफ्रेंसच्या वतीने हज़रत मुहम्मद पैगम्बर साहेब यांच्या बद्दल अपमानजनक व्यक्तत्व केल्याबद्दल रामगिरी महाराज व नरसिंहानंद महाराज यांच्यावर कायदेशीर कार्रवाही करण्यात यावी याकरिता पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन. @Pccitynews
२६ सप्टेंबर २०२४
कामगारांचे हृदय सम्राट कामगारांचा आणि कष्टकऱ्यांचा जाणता राजा संस्थपाक-अध्यक्ष : राष्ट्रीय श्रमिक आघाडी महा.राज्य मा. श्री यशवंत भाऊ भोसले
आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..
शुभेच्छुक पिंपरी चिंचवड सिटी न्यूज
(पीसीसी न्यूज.)
@yashwantbhau@YashwantbhauBh5