हे आजच चित्र आहे प्रस्तावित वाढवण बंदर परिसरातील.
गेले काही दिवस स्थानिक शेतकरी मच्छीमार वाडवळ समाज हा रस्त्यावर संघर्ष करताना दिसतोय.
परिसरातील झाडे तोडण्याविरोधात त्यांचे आंदोलन चालू आहे.
फौजफाटा बघा कितीय, कोणत माध्यम कव्हर करतय का? कोणाला माहित तरी आहे का?
@umesh_sana80455 साडेचार वर्ष झोपायच आणि निवडणुकीच्या वेळेला बोंब मारायची. एवढच बाकी पक्ष करत आहेत. भाजप सत्तेत नसताना पराचा कावळा करत होती.
आज एवढे मोठे आणि गंभीर विषय असताना विरोधी पक्ष घाबरून बसलेत.
किती ही तत्परता?? सरकारी नोकर फक्त आशाच गोष्टीतच तत्परता दाखवतात इतर वेळी.. स्मार्ट मीटर बसविणे, गाड्या उचलणे! बाकी वेळी हाताला लकवा भरतो.
व्हिडीओ पुणे मधील आहे.
@MSEDCL@CMDMSEDCL
This is my general insurance policy number. OG-27-9906-1802-00152540
I had given request to cancel on 4th July. Still my money is not returned. @irdaindia kindly check and help. Also their service is not in regional language. I couldn't find solution.
@bajajgeneral@bajajcapital
@mpcb_official@HARICHAWLA1 म्हणजे इथे मिळालेली माहिती तुम्हाला महत्वाची नाही वाटत आणि पर्यावरणाचं नुकसान झालं तरी चालेल. पण दखल घेणार नाही तुम्ही अँप शिवाय. बरोबर ना?
त्या बिचाऱ्यांनी माहिती दिली ती सोडून इकडे जा, तिकडे जा सांगून वेळ काढत आहात. @CPCB_OFFICIAL योग्य आहे का हे?
@elonmusk Not Only Whites , all good people are with you Elon. You have to talk about this. Ruling parties act on this like🙈🙉🙊
This is taking advantage by playing victim card on religion, racism.
Fight for humanity 👊
येऊरच्या जंगलात मध्यभागी भिंत बांधली आहे आणि त्याबद्दल एकही वन अधिकारी समाधानकारक उत्तर देत नाही. मुख्यमंत्री साहेब हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तुम्ही याचे उत्तर द्या!
@mieknathshinde#भूमिपुत्रांचीव्यथा