📍 श्रीराम निवास l पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणूक नियोजन बैठक
आगामी पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे व डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ श्रीराम निवास येथे कार्यकर्त्यांसोबत नियोजन बैठक पार पडली.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराचे नियोजन, बूथ स्तरावरील संघटनात्मक बांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांबाबत चर्चा केली. तसेच, सर्व कार्यकर्त्यांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करत प्रचाराला गती देण्याचे आवाहन केले.
संघटनात्मक एकजूट, नियोजनबद्ध कार्य आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यांच्या माध्यमातून भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एकत्रितपणे प्रयत्नशील आहोत. यावेळी मंडल अध्यक्ष संजय कांता देशमुख यांसह नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#punegraduateconstituency #puneteachersconstituency #पदवीधर #bjp
व मला अभिमान आहे की मी अभाविपच्या संस्कारात वाढलो व त्यांच्या तालमीत तयार झालो एक वकील म्हणून माझ्यात जे पण समाजहित, राष्ट्रहित जपणारे गुण आहेत त्याचे सर्व श्रेय मी संघ आणि अभाविप ला देतो.!
| वंदे मातरम | जय श्रीराम | RSS | ABVP |
#Vakil#Advocate#doctor' #Sanghi#abvpian
माझ्या जडणघडणीत संघाचा व संघ विचारधारेवर चालणाऱ्या ABVPचा खूप मोठा वाटा आहे,आमच्या सोलापूरच्या बालबुद्धी खासदार @ShindePraniti यांचे वकिल, डॉक्टर व संघविरोधी वक्तव्याचे मी जाहीर शब्दांत निषेध व्यक्त करतो
मला अभिमान आहे की मी संघाचा स्वयंसेवक आहे,
#RSS#bjp#sangh#संघ#ABVP
एक प्रश्न तुम्ही जसा "लहरा दो तिरंगा" नावाने एक मूव्हमेंट चालू केली आहे तशी देशात "डंके की चोट पो गायेंगे वंदे मातरम् " ही देखील मूव्हमेंट आपण चालू करणार का हा माझा आपल्याला प्रश्न आहे आणि वंदे मातरमचा विरोध करणाऱ्या प्रवृत्ती कडून आपण ही मूव्हमेंट करून घेणार का?
#वंदेमातरम्
@abhijeet_dipkeतुमच्या "लहरा दो तिरंगा" आंदोलनाच्या नावाला आमचा विरोध नाही,जेवढे प्रेम तुमचे तिरंग्यावर आहे तेवढेच प्रेम आमचे देखील तिरंग्यावर आहे पण लहरा दो तिरंगा ह्या नावा अडून आपण देशात अराजकता निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करीत आहात असा आमचा संशय आहे त्यामुळे आमचा तुम्हाला
@abhijeet_dipkeयांनी जशी "लहरा दो तिरंगा" नावाने आंदोलनाची सुरुवात केली आहे तशी "संपुर्ण वंदे मातरम्" संपुर्ण देशात गाणारका ?आणि विरोधी विचारधारेला देखील वंदे मातरम् गायला लावणार का ? व या संपुर्ण वंदे मातरम् गाणार या आंदोलनाची सुरुवात करणार का?
@Abhijeetparody#वंदेमातरम
"नेतृत्वात धमक आणि ताकद असावी लागते व आरे ला कारे म्हणण्याची मनगटात रग असावी लागते" तरच कार्यकर्त्यांचा नेतृत्वावर विश्वास बसतो नाहीतर जे नेतृत्व सातत्याने कार्यकर्त्यांवर काही विषय आल्यावर मॅनेज होते व आपल्याच कार्यकर्त्यांवर कुरघोड्या करत असते असे नेतृत्व कार्यकर्ता मान्य होत
पराभव तेंव्हाच होतो जेंव्हा आपण तो मनातून स्वीकारलेला असतो व विजय तेंव्हाच होतो जेंव्हा आपण मनातून स्वीकारलेला असतो की,मी विजयी होणारच म्हणून त्यामुळे "स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा" लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करा,स्वविश्वास असणाऱ्या गोष्टींवर काम करा "विजय" तुमचाच आहे.
थोडक्यात काय तर आपल्या पूर्वजांचा इतिहास हा फक्त वाचून सोडून द्यायचा नाही तर तो आत्मसात करण्याचा आहे त्यामुळे विकृत प्रवृत्ती थोपवायची असेल व शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला सम्राट अशोक यांचा अगोदरचा "क्षत्रिय धर्म" अंगिकारला पाहिजे तरच लोकं आपला "धम्म" स्वीकारतात
थोडक्यात काय तर जगाला तुमच्या ताकदीचा परिचय करून दिल्याशिवाय लोक तुमची शांतता स्वीकारत नाहीत. हे सम्राट अशोकांनी आपल्याला त्यांच्या कृतीतून, जगण्यातून आपल्याला दाखवून दिले आहे त्यामुळे आपण नेहमी इतिहासातून ह्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि व्यक्तिगत आयुष्यात त्या जगल्या पाहिजे.!
कलिंगचे युद्ध झाले त्यात लाखो सैनिक दोन्ही बाजूचे मारले गेले यात चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा विजय झाला आणि त्यानंतर त्यांनी "जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे" म्हणून त्यांनी तथागत"बुद्धांचा धम्म"स्वीकारला पण त्याअगोदर त्यांनी जगाला आपल्या क्षत्रिय धर्माचा परिचय करून दिला
भारतीय संविधानाने आपल्याला बोलण्याचा मूलभूत हक्क व अधिकार कलम 19(1)मध्ये दिलेला आहे पण आपण दुसऱ्याच्या हिताला, इज्जतीला, व सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचू नये म्हणून यावर निर्बंधे देखील कलम 19(2)मध्ये घातले आहे.
थोडक्यात काय तर भारतीय संविधानाने लायकित राहून बोलायाचे सांगितले आहे
वेळ पडली तर डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या संविधानिक मार्गाने कोर्टात जाऊ व विविध प्रशासकीय व्यवस्थेशी पत्र व्यवहार करू आणि तिथे आमची बाजू मांडू पण अन्याय करणाऱ्याना बाबासाहेबांचा कायदा आणि त्यांच्या विचारांची ताकद काय असते हे दाखवूनच देऊ.!
जय भीम.!जय भारत.! जय संविधान
#म
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो हे दूध पिणार तो गुरगुर केल्याशिवाय राहणार नाही.हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे आणि आम्ही त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत त्यामुळे आम्ही अन्याय करणाऱ्याच्या विरोधात सतत गुरगुर करणारच.!
#म#मराठी#साहेब
लोकशाहीत सामान्य माणसाला पण तेवढेच अधिकार आहेत जेवढे अधिकार पंतप्रधानाना व राष्ट्रपतीनाआहेत त्यामुळे सामान्य जनतेनं भारतीय संविधानाने जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा दडपशाहीच्या विरोधात पुरेपूर वापर करा आणि मस्तवाल दादागिरीला सरळ दोरीत आना.
#म#मराठी
भारतीय न्यायव्यवस्थेपेक्षा कोणतीच महासत्ता मोठी नाही,ज्याना वाटतंय आपण भारतीय संविधानापेक्षा खूप मोठे आहोत, व लोकप्रशासनापेक्षा खूप मोठे आहोत, त्यांना भारतीय संविधानात जी ताकद आहे ती ताकद दाखविल्याशिवाय गप्प बसायचं नाही कारण लोकशाहीत आपण गप्प बसले की आपण चिरडले जाल एवढ नक्की.!
आहे तरी आपण सोलापूर बार्शी राज्यांतर्ग असणाऱ्या बाळे येथील मुख्य रस्त्याची पुन्हा दुरुस्ती व्हावी म्हणून आपण सु मोटो दखल घ्यावी व रस्ता पुन्हा व्यवस्थित करण्याची सूचना महापालिका प्रशासनास द्यावी व भविष्यात होणारे अपघात टाळावे ही आग्रहास्तव विनंती.
@NitinNabin@Dev_Fadnavis#म
आमच्या येथील स्थानिक नगरसेवक रस्ता लवकरात लवकर व्हावा म्हणून सातत्याने अर्ज, निवेदन देत आहेत पण सोलापूर महापालिका प्रशासन व्यवस्था याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवास धारकांना व येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत +