@PMCPune जांभुळवाडी रोड ,रस्ता खाणून दगडांचा ढीग लावून रस्ता खराब करून ठेवलेला आहे .विकासाच्या नावाखाली रस्ते खनुन त्याच्या अवशेषाचे ढीग लावून रस्ते खराब करने चालू आहे.जांभूळवाडी रोड, व्यंकटेश हॉटेल समोर, आंबेगाव - खुर्द, पुणे - 411 046.
@Dev_Fadnavis@AmitShah आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर येथील टेम्पल रोज प्रकरण चा फॉरेनची ऑडिट रिपोर्ट येऊन तीन वर्षे झाली. तसेच या केसला आठ वर्षे पूर्ण झालेली आहे .परंतु आर्थिक गुन्हे शाखेत त्यावर कारवाई करत नाही.पुणे पोलिसांमध्ये या विभागात सर्व भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत ते सर्व आरोपींनाच मदत करतात.
@PMCPune जांभूळवाडी रोड कचरा उचलणाऱ्या गाड्या कोणतेही झाकण नसते. कचऱा गाडीमधील सगळा कचरा रस्त्यावर सांडत जातो .शहर पुणे शहर स्वच्छ ठेवण्याऐवजी रस्त्यावर घाण, बांधकामाची उरलेले साहित्य ठेवणारे नगरपालिकेचे लाडके ठेकेदार. आंबेगाव खुर्द सिद्धिविनायक हॉटेल समोर पुणे 411046.
माहिती आधार कायद्यामध्ये सामान्य नागरिकांना त्रास देण्यासाठी जाचक अटी टाकल्या तसेच सर्व फीस मध्ये प्रचंड वाढ केलेली आहे.जनतेने यांना निवडून निवडून देऊन खूप मोठा गुन्हा केला आहे. परंतु पोलीस ,महसूल ,आरोग्य वगैरे उच्च भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्यांनी गुन्हा करूनही कारवाई होत नाही.
@PMCPune जांभूळवाडी रोड लेक विस्टा सोसायटी समोरील पाण्याची टाकी.बहुतेक रात्रभर पाणी ओव्हर फ्लो होते.पानी लेक विस्टामध्ये पसरलेले आहे .पाण्याची टंचाई चालू आहे व हे पुणे भ्रष्ट प्रशासन वाया घालवत आहे. आंबेगाव खुर्द जांभूळवाडी रोड पुणे 411 046.काल तेथे वालचे काही काम केले आहे
स्वतःची नोकरी सुरक्षित ठेवण्यासाठी राजकीय लोकांची हाजेहाची करणारे परंतु आपल्या नोकरीत तेवढी कामगिरी न करणारे सरकारी नोकर . खेद आहे लोकसेवक जनतेसाठी आपली कर्तव्य जसे पूर्ण करत नाही. कर्तव्यहीन आणि बेजबाबदार लोकसेवक.
@CPPuneCity जांभुळवाडी रोड शनी नगर क पासून आंबेगाव बुद्रुक कडे तलावाच्या खालील बाजूकडून जाणारा रस्ता.इथे कचरा जाळून पूर्ण सगळीकडे धूर केलेला आहे.श्वास घ्यायला तर त्रास होत आहे.जवळच आंबेगाव पोलीस चौकी आहे .आंबेगाव खुर्द पुणे 41 1046
@PMCPune लेक विस्टा सोसायटीच्या मागे शनिनगर कडून आंबेगाव बुद्रुक कडे तलावाकडून जाणारा रस्ता कचरा जाळून पूर्ण दूर करून वातावरण खराब केलेले आहे श्वास घ्यायला त्रास होत आहे तरी त्वरित कारवाई करावी आंबेगाव खुर्द पुणे ४११०४६. सुट्टीचा दिवस बघून जाळणे चालू आहे
@CPPuneCity लेक विस्टा सोसायटीच्या मागचा भाग, जांभूळवाडी रोड करून आंबेगाव बुद्रुक कडे तलावाच्या खालून जाणारा रस्ता. येथे जाळपोळ करून धूर केला जात आहे श्वास घ्यायला त्रास होत आहे. तरी कारवाई करावी ही विनंती आंबेगाव खुर्द पुणे ४११०४६. आंबेगाव पोलीस स्टेशन पुणे पासून जवळ आहे.
@PMCPune लेक विस्टा सोसायटी च्या मागे जांभुळवाडी च्या तलावाच्या खालच्या भागात जाळपोळ करून सगळीकडे धूर पसरवला जात आहे. सगळीकडे प्रचंड घाण वास सुटलेला आहे तरी कारवाई करावी ही विनंती जांभुळवाडी रोड कडून आंबेगाव बुद्रुक कडे खालच्या बाजूने जाणारा रस्ता आंबेगाव खुर्द पुणे ४११०४६.
मॅडम ! आपले कार्य खूप उल्लेखनीय आहे. टेम्पल रोज प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा याबद्दल आम्ही आपणास ऑफिसमध्ये एकदा भेटलो होतो.हे प्रकरण तसेच इतर खूप प्रकरण आर्थिक पुणे शाखा येथे प्रलंबित आहेत. पूर्ण आर्थिक गुन्हे शाखा पुणे संबंधी आपण थोडी माहिती घ्याल काही विनंती.
रेव्ह पार्टी चे आयोजक म्हणजे मुख्य आरोपी आणि पुण्यातील प्रसिद्ध Di Mora पबचे मालक सिध्दांत धुवाली आणि त्याचा भाऊ दिशांत धुवाली अद्यापही फरार आहेत...
@Dev_Fadnavis@CPPuneCity@PuneCityPolice
@mseb एक वर्षापासून हे मोठमोठे केबलचे रोल,रोजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर ठेवून नागरिकांना त्रास देण्याचे काम चालू आहे. वेळोवेळी तक्रार करूनही हे रोल हलवले जात नाही .व्यंकटेश हॉटेल पासून लेख विस्टा कडे जाणारा मार्ग .जांभूळवाडी रोड आंबेगाव खुर्द पुणे 411046.
@PMCPune भ्रष्टाचारी पुणे महानगर पालिकेच्या कृपेने मनपाच्या ठेकेदारांनी केलेले अर्धवट काम , मुख्य रस्त्याच्या एक फुट खाली, अपघात होण्यासाठी मोठा गड्डा करून, टॅक्स भरणाऱ्या नागरिकांसाठी अपघात होण्यासाठी केलेली षडयंत्र. जांभुळवाडी रोड वेंकटेश हॉटेल समोर आंबेगाव खुर्द पुणे -411046
@CPPuneCity Temple Rose fraud till today 20 th IO now working . Every some few month or year IO escaped due to not interested (😇) work here. By managing their Big Boss any how Jugada. Reasons to slow TR fraud progress.
@CPPuneCity@PuneCityPolice Temple Rose fraud in EOW Pune , not progressing due to CP Office Pune. They helping accused of TR fraud. Forensic Audit received on 2022.