@AvadhootGupte@AvadhootGupte अवधूतजी, लहानपणापासून ऐकत आलो ती खेकड्यांची गोष्ट आठवते? प्रत्येक देशाच्या खेकड्यांची टोपली झाकलेली, पण भारताच्या टोपलीचं झाकण उघडं! का? कारण जसं कुठलाही खेकडा बाहेर पडायचा प्रयत्न करतो, तसं इतर खेकडे त्याला खाली ओढतात. हीच परिस्थिती आजही दिसते!
Amazing time connecting with fellow MI fans while exploring Pune Metro! it was filled with tech talk, and capturing the city's vibe with our MI mobiles. Looking forward to more adventures together!
#MIFanMeetup#ShotOnMi#MiFanClub@XiaomiIndia@MiIndiaSupport @MIFanOfficial