गेले काही दिवस मी सलग पुण्यात बाहेर प्रवासात आहे उद्या रविवार 19 जुलै च्या सायंकाळपर्यंत पुण्यात पोचणार आहे त्यापूर्वी मला या उपोषणाची सद्यस्थिती कृपया कळवावी म्हणजे मी मनोज पिंपळे सहित सर्व विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांमध्ये आवश्यक ते पाऊल उचलेन
आयोग सरकार जसा राज्यसेवा करणाऱ्या मुलांना न्याय दिला त्याच प्रमाणे तांत्रिक मुलाना पण न्याय मिळाला पाहिजे सर्वांना समान न्याय त्यांनी काय गुन्हा केला लवकर नोटिफिकेशन कडून तांत्रिक मुलांना न्याय द्या
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office
@GopichandP_MLC
आयोगाने विद्यार्थ्यांच्या वेळेला मान देऊन निर्णय घेतल्याबद्धल आभार पण अभियांत्रिकी, कृषी , वन विभाग तसेच अन्न औषध प्रशासकीय सेवा परीक्षा देखील 2025 पासूनच वर्णनात्मक स्वरूपात घ्याव्या आणि या बाबत ची स्पष्टता द्यावी ही विनंती
.@Dev_Fadnavis@mieknathshind
@GopichandP_MLC
आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे.लोकसेवा आयोगाने व सरकारने 4 आंदोलन केलेल्या मुलांची आज दाखल घेऊन आज notification टाकावे नाहीतर मुलांच्या आयुष्याशी नका खेळू classes वाल्यासाठी मुलांना नका त्रास देऊ नाहीतर संघर्ष अटळ आहे 2025
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@GopichandP_MLC
2025 पासून राज्यसेवा अभ्यासक्रम लागू करावा महाराष्ट्रतील मुलांची मागणी
एकनाथ शिंदे साहेब मुलांना न्याय द्या
देवेंद्र फडवणीस साहेब मुलांना न्याय द्या
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
अहिल्यादेवी शिक्षण मंडळ पुणे या ठिकाणी 19 डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी जाहीर पाठिंबा
आम्ही येतोय तुम्ही या
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@GopichandP_MLC
@BaliramDoley
बेरोजगार आता गप्प बसणार नाहीत !
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांना आणि भाजप नेत्याना आमचा इशारा आहे बेरोजगारांची अपमानास्पद वागणूक थांबवा
२०१९ निवडणुकीआधी काढलेल्या १३,५१४ पदांच्या जिल्हा परिषद भरती परीक्षेची तारीख तत्काळ जाहीर करा
#Start_ZP_Exam_2019#गिरीश_महाजन_राजीनामा_द्या
मे 2022 अखेरीस GST विभागांतर्गत #STI संवर्गातील रिक्त पदांची संख्या 1484 एवढी असूनही जून 2022 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीत केवळ 77 पदांचा समावेश आहे.तरी रिक्त जागांपैकी जास्तीतजास्त जागांचा समावेश 2022 च्या जाहिरातीत करावा ही विनंती.
@mieknathshinde@Dev_Fadnavis#STI_जागा_वाढवा
Combine exam 2020
8 महिने झाले पूर्व परीक्षा होऊन अजून मुख्य परीक्षा नाही उच्च न्यायालयात केस बोर्डावर नाही व सुनावणी होत नाही यासाठी राज्यसरकारने महाधिवक्ता व 25 वकिलाची फौज उभा करा गरिबीच्या पोरांना न्याय द्या
@PawarSpeaks@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP
Combine exam 2020
8 महिने झाले पूर्व परीक्षा होऊन अजून मुख्य परीक्षा नाही उच्च न्यायालयात केस बोर्डावर नाही व सुनावणी होत नाही यासाठी राज्यसरकारने महाधिवक्ता व 25 वकिलाची फौज उभा करा गरिबीच्या पोरांना न्याय द्या
@PawarSpeaks@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP
#CombineMains2020
पूर्व परीक्षा होऊन 9 महिने झाले, न्यायालयात दाखल होऊन 3.5 महिने झाले तरी अजून सुनावणी नाही. आमदार खासदारांच्या केसेस लगेच बोर्डावर येतात पण जिथे 13000 उमेदवारांचे आयुष्य पणाला लागले आहे तिथे मात्र तारीख पे तारीख.
@ravikantvarpe@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks