जब ग्राम पंचायत शिक्षा में निवेश करती है, तो सिर्फ स्कूल नहीं-पूरी पीढ़ियां मजबूत होती हैं।
केरल का CMYA School, Punnapra South इसका शानदार उदाहरण है।
अच्छे सरकारी स्कूल ही मजबूत भविष्य की नींव हैं।
बीजेपी और RSS की मानसिकता वाले लोग देश के हर कोने में मिलेंगे, जो दलितों को देखना नहीं चाहते।
इस महिला को सिर्फ इसलिए पीटा जा रहा है कि ये मनुवादी उची जाति के आरक्षित सीट पर बैठ गई।
दलित होकर इतना बड़ा पाप आखिर कैसे कर दिया?
देशवासियों
ज़ब तक मोदी-शाह को सत्ता से बाहर नहीं किया जायेगा ये लोग अपने गुंडों से धमकाना बंद नहीं करेंगे‼️
ध्यान से सुनिए इन गुंडों को कैसे GenZ बच्चियों पर अपनी मर्दानगी दिखा रहा है।
अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था, आणि अस्पृश्यतेच्या विरोधात वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्र वापरून पुराणमतवाद्यांशी लढा देत समाजसुधारणांना पुढे नेणारे द्रष्टे समाजसुधारक, आमचे आजोबा स्व. प्रबोधनकार ठाकरे ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार तथा बौद्धाचार्याचे जनक सुर्यपूञ भैय्यासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र आदरांजली💐
दलित पँथर, भारतीय दलित पँथर, नामांतर लढ्या वरील सिनेमा वेब सिरीजच्या रूपाने तयार करण्याचा आम्ही विचार करीत आहोत. लॉकडाऊन नंतर एंटरटेनमेंट सेक्टर्सचे बदललेले पॅरामीटर्स, आर्थिक गणिते लक्षात घेता ह्या विचारात आहोत. जय भीम...
@surajyengde
मुंबईच्या बेस्ट व एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांसोबत आज बैठक झाली.सार्वजनिक वाहतूक बंद ठेऊन किंवा अगदी कमी क्षमतेवर चालवण्यामागे यांचे खासगीकरण करून कर्मचार्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा घाट घातला जात आहे.यावेळी फक्त डफ घेऊन आलो,पुढच्यावेळी हजारो लोकं असतील!