Once you jump into a Sport, there is a certain sense of Abandon in you that your identity collapses. This must happen to every Human Being. Be a Sport. –Sg #NationalSportsDay
शेअर मार्केट मध्ये
सरकार
एक्स्चेंज
ब्रोकर
मीडिया
डिपॉझिटरी
हे सगळे ट्रेडिंग न करता
नफा कमावतात
तुम्ही ट्रेडर व्हावे यासाठी
जोरदार प्रयत्न सुरू असतात
#अर्थपूर्ण#म#मराठी
Wonderful to be here in the Consecrated Land of #Nepal. My yearly Pilgrimage was broken by the pandemic. Lovely & invigorating to be in the Mountains with these hardy, mountain-loving people. –Sg
We must skill the Youth of the World to handle their body, mind, emotions & energies. With this one skill- whatever their activity- they will enhance their own Life & all Life around them. Without this skill, every other skill will be wasted. –Sg #InternationalYouthDay
आज पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांशी संबंधित प्रश्नांनबाबत केंद्रीय मंत्री माननीय श्री @gssjodhpur जी यांची दिल्ली येथे श्रमशक्ती भवनात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संबंधित खात्याचे सचिव उपस्थित होते.
वैद्य वाचासुंदर यांचे 'पंचवेद' करीत आहे रुग्णसेवेच्या ३२ व्या वर्षात पदार्पण !
'सर्वांसाठी आयुर्वेद ! सर्वांसाठी आरोग्य !' या उद्दिष्टासह रुग्णसेवा आणि शास्त्रसेवा करण्यासाठी आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहोत..
#AyurvedaForAll#HealthForAll#Panchaved
Missed being 50-over champions 2 years ago in the same country, but winning the inaugural World test Championship in style, many congratulations @BLACKCAPS , absolutely worthy champions. Happy for Kane Williamson and @RossLTaylor#INDvNZ
नमस्कार 🙏🏼
⏳ A Gentle Reminder...⏳
सुखायु फाऊंडेशन, कराड आयोजित
ज्येष्ठ योग प्रशिक्षक वैद्य रणजित चिकोडे* यांचे Facebook Live...
कोरोना नंतरच्या काळातील योगोपचार.
आज दिनांक 20 जून रोजी सायंकाळी 7 वाजता
सोबत Sukhayu Foundation च्या फेसबुक पेज ची लिंक :
https://t.co/Ij0udGCbIB
Its amusing to see how beneficiaries of all #Ayurveda products right from Iodex to Eno & Hajmola to Liv.52 keep convincing others that it is outdated!
वैद्यराज व्हिजन, मुंबई आयोजित 'कोरोना साथ - उपचाराने मात' ऑनलाईन व्याख्यानमाला..
या व्याख्यानमालेमध्ये 'पंचवेद' च्या वैद्य नचिकेत वाचासुंदर यांनी दिलेले व्याख्यान..
विषय :
'कोरोना साथीमधील आयुर्वेदिक उपचार'
सोबत या व्याख्यानाची यू ट्यूब लिंक -
https://t.co/i9g4u7podI
#Panchaved