@PMPMLPune जसा swargate bus stop वर st ने लावला आहे तासला तुम्ही पण एक फ़लक लावा मोठा swargate pmt stop वर! तेव्हा कुठे लोकांना माहित होईल. इथे twitter वर फ़क्त २-४ लोकच असतात
@prashantbandya@prash_dhumal फक्त मोठे highways आता तिथे उरले आहे पण त्या highway वरून जायचं कुठे हे मात्र माहित नाही. समृद्धी महामार्ग फसण्याच्या मागावर आहे. म्हणून location matters a lot!
@prashantbandya@prash_dhumal कारण तिथून मुंबई फ़क्त १०० km वर आहे. सातारा, नगर , संभाजी नगर किवा नागपुर इथे ते शक्य झाले नसते.नागपुर मधे असच काही करायचा खूप प्रयत्न झाला पण आज शेवटी नाही जमलं.
@MarathiRojgar जा तुझ्या ब्राम्हणी सरकारला विचार काही झालं तर जबाबदारी घेणार आहे का? आम्ही तिसऱ्या डोसच्या परिणामांना जबाबदार नाही अस affidavit दिल आहे सरकारने SC मधे.आणि तू काय कुणी बिल् gates वैगरे आहे का judgemental बनायला,कि ७२ वर्षे लोटली तरी ब्राम्हणी माज अजून साठलेला आहे..judgement चा?