Official account of The Deccan Pole | The YouTube channel dedicated to Aurangabad (Maharashtra) | Purely infotainment | Classic Content | Current affairs | Poli
महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे.
https://t.co/cj5u510XKI
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्राच्या वाटचालीच्या पाऊलखुणा सांगणारा हा विशेष एपिसोड !
#महाराष्ट्र#महाराष्ट्रदिन#जयमहाराष्ट्र#मंगल_देशा_पवित्र_देशा
ब्रेकिंग न्यूज: नाशिकजवळ देवळाली-लहवीत दरम्यान पवन एक्सप्रेसचे सात डबे रूळावरून घसरले. या मुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. नंदीग्राम एक्स्प्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ब्रेकिंग न्यूज : आज सकाळी ७ विजेच्या सुमारास औरंगाबाद - मनमाडदरम्यान दौलताबादजवळ मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले असून, या मार्गावरील संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. डबे घसरताना चक्क स्फोटासारखा आवाज झाला. या अपघातामुळे अनेक रेल्वेगाड्या आहेत तिथेच थांबवण्यात आल्या आहेत.
8 Mar, Latest satellite observation at 11.15 am indicates bright clouds over parts of Nashik, Dhule Jalgaon Aurangabad Jalna Buldhana Akola and around.
Watch for nowcast issued by IMD for possibilities of Thunderstorms over these areas in 2,3 hrs
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्री जकीया जलील यांचे शहरातील एक खासगी रूग्णालयात सोमवार 7 मार्च रोजी सायंकाळी निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले जफर जलील, इम्तियाज जलील आणि अहेमद जलील आहेत. चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
-: ब्रेकिंग न्यूज :-
औरंगाबाद: जालना मार्गावर डांबरीकरण चालू असल्याने वाहतूक एकेरी झाली आहे. त्यामुळे जालना मार्गावर कुंभेफळ ते शेंद्रा वाहतूक सायंकाळी साडे सहा वाजेपासून ठप्प झाली आहे. या मार्गावरून जाणाऱ्यांनी खात्री करून प्रवास करावा. #औरंगाबाद#जालना#ट्रॅफिक_जाम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे औरंगाबादेत अनावरण. हजारो शिवप्रेमींची गर्दी, दिमाखदार सोहळा, प्रचंड जल्लोष!!
#शिवजयंती#छत्रपती_शिवाजी_महाराज#औरंगाबाद
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला होत आहे. रात्री बारा वाजता हा कार्यक्रम होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने तर, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांची प्रत्यक्ष उपस्थिती असणार आहे.
बजाज उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचे पुण्यात निधन. बजाज ऑटोचा प्रकल्प औरंगाबाद येथे सुरू करून त्यांनी औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती दिली. विविध सामाजिक कार्यातही बजाज समूहाच्या माध्यमातून त्यांनी काम केले.
#hamarabajaj#RIP#Bajaj
औरंगाबाद शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सोमवारपासून (१४ फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. #औरंगाबाद#कोव्हीड#शाळा#महानगरपालिका
औरंगाबादच्या चिकलठाणा भागात सुनील गाजरे यांच्या विहिरीत मृत बिबट्या सापडला. तो तीन दिवसांपूर्वी विहिरीत बुडून मरण पावला असावा असा अंदाज आहे. #बिबट्या#औरंगाबाद#Aurangabad#Leopard#wildlife