तस्लीमा नसरीन यांचं सीजेपीच्या आंदोलनावर मोठं भाष्य, सीजेपीच्या आंदोलनाची बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलनाशी तुलना, बांगलादेशमध्ये त्यावेळी जे घडले त्यातून धडा घ्यावा-नसरीन
बृजभूषण सिंह एकीकडे महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारतात, दुसरीकडे महिलांचं लैंगिक छळ करणाऱ्यांना पाठिशी घालतात, प्रियांका गांधींची बृजभूषण सिंह यांच्यावर टीका
'गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, महापुरुषांनी दिलेले विचार आमच्या पाठीशी आहेत, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार', धनंजय मुंडेचे माजलगावात एका कार्यक्रमात वक्तव्य
'मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, मुख्यमंत्र्यांना त्यांचा विकास लखलाभ होवो, विकासाचं नाव सांगून देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये मोठा गोंधळ घातलाय, भ्रष्टाचार केलाय, भ्रष्टाचाराची पाळंमुळं लोकांच्या मानेपर्यंत येऊन ठेपलेली आहेत'- हर्षवर्धन सपकाळ
मुंबई पालिका आयुक्तांचे आदेश फक्त कागदावरच?, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश, आयुक्तांच्या आदेशानंतरही उघड्यावर कचरा, दादर स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर कचऱ्याचा ढीग, पालिका कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष?
आता खासगी वाहनांवर पोलीस लिहिल्यास कारवाई होणार, खासगी बाईक आणि कारवर पोलीस शब्द लिहिल्यास कारवाई, वाहतूक विभागाचं राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना पत्र, पोलीस लिहिलेल्या वाहनांचा चुकीचा वापर होत असल्याची भीती
देशात परीक्षा गैरव्यवहाराचे तब्बल १५८ खटले प्रलंबित, गेल्या २२ वर्षांपासून १५८ खटल्यांवर अद्याप सुनावणीच नाही, महाराष्ट्रातील ३ खटल्यांचाही प्रलंबित यादीत समावेश
सरकारी डॉक्टर्सच्या खासगी प्रॅक्टिसवर कायमस्वरुपी बंदी, औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल, 'सरकारी डॉक्टर २४ तास शासनाचे सेवक, पूर्वपरवानगी नसताना व्यवसाय करणं बेकायदा' - हायकोर्ट