कुटुंबाचे वर्तमान व भविष्य त्या कुटुंब प्रमुखावर अवलंबून असते. एक कुटुंबप्रमुख कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब. राज्यभरात संघटनेची बांधणी करत असताना अतिशय शांत आणि संयमीपणे आपण कार्यकर्त्यांना समजून घेत मार्गदर्शन करत असतात.1/2
लॉकडाऊन आणि आर्थिक मंदीनंतरही महाराष्ट्राने देशातील इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक जीएसटी कराचे संकलन केले आहे. जुलै २०२१ मध्ये महाराष्ट्रातून १८ हजार ८९९ कोटींचा कर जमा झाला आहे. जुलै २०२० च्या तुलनेत जुलै २०२१ मध्ये राज्याच्या #जीएसटी संकलनात ५१ टक्के वाढ झाली आहे.
त्यानुसार आज सकाळी ३०० ब्लँकेंट, ५०० चादरी, तसेच घरगुती वापरासाठी लागणारी भांडी, ताट, वाटी आणि इतर अत्यावश्यक सामान आम्ही घेऊन जात आहोत. या कामासाठी उरण व पनवेलमधील माझ्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
रायगड जिल्ह्याचे नेते आदरणीय खा. सुनीलजी तटकरे साहेबांनी चिपळून येथे मदत पाठविण्याची सूचना दिली. चिपळूनचे आमदार शेखर निकम आपल्या परिने मदत करत आहेत. पण त्यांना आणखी मदतीच्या हाताची गरज आहे. त्यामुळे तिथे मदत द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. @SunilTatkare@ShekharGNikam99
रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते, आमचे नेते सन्मानिय खासदार श्री. @SunilTatkare साहेबांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. साहेबांची लढवय्या वृत्ती संपुर्ण रायगड जिल्ह्याने याची देही याची डोळा पाहिली. या लढवैय्या नेत्याला निरोगी आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते.
#संसदरत्न_खासदार सौ_सुप्रियाताई_सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश सरचिटणीस भावनाताई घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील उलवे नोडे येथे वृक्षारोपण केले.💐💐💐 @BhavanaGhanekar@ChakankarSpeaks@supriya_sule
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री सन्मानीय कु. आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन पालकांना मनस्ताप देणाऱ्या, वाढीव फी वसूल करणाऱ्या पनवेलमधील शिक्षणसंस्थांवर कठोर कारवाई करण्यासाठी सविस्तर निवेदन दिले. @iAditiTatkare
वटपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस व पनवेल जिल्हा निरीक्षक भावनाताई घाणेकर यांनी मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले.
@BhavanaGhanekar@SheetalShinde81@MansiPaigude
कोरोनामुळे उद्भवलेल्या 'लॉकडाऊन' सदृश्य स्थितीमुळे सर्वसामान्यांचे अर्थचक्र रुतले आहे. या परिस्थितीत गरजू महिलांना सद्यस्थितीत रोजगार मिळावा आणि त्यांच्या अर्थचक्राला गती मिळावी या उद्देशाने एका वेगळ्या संकल्पनेतून मसाले उत्पादनाच्या गृहउद्योगाला सुरुवात करत आहे. #tuesdayvibe
आज माझ्या कार्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पनवेल कार्यकारिणीची बैठक झाली. आमच्या प्रदेशाध्यक्षा मा. @ChakankarSpeaks यांनी दिलेला "गाव तिथे राष्ट्रवादी" हा उपक्रम राबविण्याबाबत चर्चा व नियोजन करण्यात आले. सर्व महिला प्रमुख, पदाधिकारी, युवती जिल्हाध्यक्षा उपस्थित होत्या.