भाजपला दिग्विजय मिळवून देणारा चाणक्य, निर्दयी सेनापती, एकनिष्ठ हनुमान, भारतीय राजकारणाचे आयाम पूर्णपणे बदलून टाकणारा श्री अमितभाई अनिलचंद्र शाह ह्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! @AmitShah
Voting is our Right,
Voting is our Duty,
And voting is an integral part of democracy.
DO VOTE!
मतदान हा आपला अधिकार आहे,
मतदान हा आपला हक्क आहे,
लोकशाहीच्या पवित्र पर्वातील ते अभीन्न अंग आहे.
मतदान अवश्य करा...!
#MaharashtraAssemblyPolls#VoteKarMaharashtra#Vote4Development