महाराष्ट्र युवक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत @KunalNitinRaut
हरवले आहे. कुठे सापडले तर राहुल गांधींना कळवा @RahulGandhi काँग्रेसची महाराष्ट्रातील युवकांची चळवळ पूर्णतः ठप्प झाली आहे. @iyc@incmaha
पनवेल महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचे बळी छोटे मूल; ���ोकाट कुत्र्यांना कधी पकडणार असा प्रश्नही आता जुना झाला आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या लेकरांकडे बघून तरी दुसऱ्यांच्या लेकरांचा विचार करून कारवाई करावी @PanvelCorp @Dev_Fadnavis @mieknathshinde
@PanvelCorp@mieknathshinde@CMOMaharashtra
Swapnapoorti Society, Sec 36, Kharghar is facing serious threat from stray dogs. They have bitten many children & woman in society. Requesting to take immediate action to catch them & remove from society.
@Dev_Fadnavis@Navimumpolice
महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीशांना महाराष्ट्र कशी वागणूक देते बघा । हा जातीचा ���रिणाम असावा का ? याचे विश्लेषण कसे करावे, भारताचे CJI या घटनात्मक पदावर पोहचूनही गवई यांना ही खंत बोलून दाखवण्याची वेळ आली.
'मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही—तर कोचिंग घेतलं, पुणे-दि���्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता.
यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे.
पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का?
म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
#UPSCReality #CareerAwareness #TrueStruggle #MediaResponsibility #YouthGuidance
नागपूर हिंसाचारात जर अर्बन नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप भाजपा आमदार परिण��� फुके यांनी केल्याने नागपूर पोलिसांच्या चौकशीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
#HIGHLIGHT #NagpurViolence
वाहनांना HSRP नंबरप्लेट लावण्याची सक्ती सुरु असून वाहनधारकांकडून तिप्पट पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. इतर राज्याच्या तुलनेत ��हाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे, जवळपास तिप्पट दर ठेवले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वी घाईत परिवहन मंत्री नसताना परस्पर घेतला. त्यामुळे आता सरकारने स्पष्ट करावे की हा निर्णय नेमके कुणाचे घर भरण्यासाठी घेतला गेलाय.
#HSRP
नंबर प्लेटचा फ्राॅड जसजसा उघडकीस येत जाईल तस तसे या देशातील कार्टेल उघडकीस ���ेत जाईल. नंबरप्लेट हा खेळ इथल्या काही धनाढ्य शक्तींनी निर्माण केला आहे. रोसमेटा सेफ्टी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड (महेश मल्होत्रा), एफटीए एचएसआरपी सोल्युशन (सरल वर्मा) , रियल मॅझोन इंडिया लिमिटेड (बिस्वजीत मुखर्जी) या कंपन्यांनाच गोवा, ओरिसा, झारखंड अशा विविध राज्यांच्या नंबरप्लेटचे काम मिळाले आहे. हे तिघेही मिळून इतकी दादागिरी करीत आहेत की दुसर्या कुणालाच सरकारी टेंडर प्रक्रियेत प्र���ेश मिळू दिल��� जात नाही. कारण, टेंडर पूर्णतः मॅनेज केलेले असते. या पैकी रोसमेटा या कंपनीला ओरिसाची ऑर्डर मिळालेली आहे. यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर राज्य आणि महाराष्ट्रातील नंबरप्लेटच्या किमतीत अंतर आहे. महाराष्ट्रातील किमंती जास्तीच्या का, सोन्याच्या नंबरप्लेट लावणार आहात का? हा पूर्णपणे फसवाफसवीचा प्रकार असून त्यातून महाराष्ट्राचे बाराशे कोटींचे नुकसान होणार आहे हे पैसे सरकारचे नसून ��ोरगरिबांच्या खिशातील आहेत.
टीप- रोसमेटा सेफ्टी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड (महेश मल्होत्रा), एफटीए एचएसआरपी सोल्युशन (सरल वर्मा) , रियल मॅझोन इंडिया लिमिटेड (बिस्वजीत मुखर्जी) या कंपन्यांच्या मागे जी नावे फिरत आहेत. ती नावे मालकांची नसून त्यांच्या नोकरांची आहेत. मूळ मालकांची नावे शहा, नागपाल देसाई अशी आहेत. महाराष्ट्रात इतक्या शिस्तबद्धपणे स्कॅम झाल्याचे आढळून येत नाही. संशय येण्याचे क��रणच नाही कारण टेंडर लागलेय! पण, हे टेंडर बनविले कसे? अटी शर्ती कशा घातल्या? स्पर्धेतील इतर कंपन्यांना कसे बाद करण्यात आले, याचा शोध घेतला तर मात्र सर्वच उघड होईल.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो....
नंबर प्लेट बदल्यांचा खेळ हा सर्वात मोठा स्कॅम आहे.
आतापर्यंत असंख्य बातम्या आणि सोशल मीडियावर तुम्ही वाचलं असेल गोवा, पंजाब , मध्यप्रदेश ,आंध्रप्रदेश यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर सर्वात जास्त आहे आणि विशेष करून टेंडर भरण���ऱ्या सर्व कंपन्या देखील सारख्याच आहेत मग दरात इतकी तफावत का आहे....
आता रात्रीचे बारा वाजत आहेत तरी देखील मी इतके पोटतिडकीने लिहितोय कारण ही सुरुवात आहे....
भारतीय संविधानाने सर्व राज्यांना समान दर्जा दिला आहे समान अधिकार दिले आहेत मग आमच्या कडूनच का जास्त शुल्क आकारत आहात....
अरे आता तरी तुम्ही थोडे जागृत व्हा ....
आमच्या या लढ्यात सामील व्हा विरोध करा आणि स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवा की राव...
परिवहन विभागात घोटाळ्याचे सत्र सुरू, 10 लाखांच्या इंटरसेप्टर व्हेईकलला 34 लाखापर्यंतचे कॅमेरा युक्त रडार, टेंडरची प्रक्रिया सुद्धा वादग्रस्त, आता खुद्द डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनीच मुख्यमंत्री लेखी तक्रार करून आयुक्त, अपर परिवहन आयुक्तांच्या विरोधात लेटर बॉम्ब.
#रडारखरेदीघोटाळा
@CMOMaharashtra@AmitShah@Dev_Fadnavis महाज्योती phd स्टूडेंट अन्याय काय करताय साहेब .आम्हाला आमच्या हक्काची फेलोशिप कधी देताय आमच्या सोबत असणाऱ्या सारथी ,बार्टी स्टूडेंट पैसै नोंदणीदिनांकपासून मिळाले आम्हाला का नाही मिळाले अजुन ,OBC आहोत म्हणून का ?आमच्यावर अन्याय का ?संशोधन सोडून परत आंदोलन किती दिवस करायचं .