@CMOMaharashtra https://t.co/JSPccbEFrO
माननीय महोदय सदर विषय आमच्यासाठी खूप गंभीर असून या विषयाकडे जरा सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन सहकार्य करावे ही विनंती
आपल्या विभागाकडून कोणताही प्रतिसाद लाभलेला नाही म्हणून पुन्हा एकदा विनंती करत आहे
श्री गृहनिर्माणसोसायटी सर्वेनंबर 115 म्हाडा कोथरूडशिवतीर्थ नगर पुणे पुनर्विकास प्रकल्प ची मान्यता रखडलेली आहे सोसायटीकडून बहुमताने विकसक नियुक्त होऊन सुद्धाम्हाडा कार्यालय पूणे कडून सोसायटीच्या ताब्यातील क्षेत्रफळावर पुनर्विकासपरवानगी मिळत नाही ये
कृपया सहकार्य करावे ही विनंती
श्री गृहनिर्माणसोसायटी सर्वेनंबर 115 म्हाडा कोथरूडशिवतीर्थ नगर पुणे पुनर्विकास प्रकल्प ची मान्यता रखडलेली आहे सोसायटीकडून बहुमताने विकसक नियुक्त होऊन सुद्धाम्हाडा कार्यालय पूणे कडून सोसायटीच्या ताब्यातील क्षेत्रफळावर पुनर्विकासपरवानगी मिळत नाही ये
कृपया सहकार्य करावे ही विनंती
@PuneCityTraffic
नमस्कार
उद्या कर्वे रोड वर असणाऱ्या आबासाहेब गरवारे महाविद्यालय व वाणिज्य काँलेज बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस असल्याकारणाने सेंट्रल मॉल रस्ता एस एम जोशी ब्रिज व कर्वे रोड सकाळी १० ते ११ मध्ये ट्रॅफिक ची शक्यता असल्याणे योग्य ती उपाययोजना करावी ही विनंती
@dvkesarkar माननीय मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य क्षण मंडळाकडून ssc बोर्ड दहावीच्या परीक्षा आगामी वर्षांमध्ये सेमिस्टर पॅटर्न होणार का जेणेकरून विद्यार्थ्यांना तणाव मुक्त अभ्यास करून गुणवत्ता सुधारण्यास वाव मीळेल व सर्वसामान्यांची होणारी क्लासेस कडून आर्थिक लुटमार बंद होईल
@PMCPune शहरी गरीब योजना ऑनलाइन असूनही कागदपत्राची तपासणी उन्हात उभे राहून करावी लागत आहे कृपया सावलीसाठी एखादं छत उपलब्ध व्हाव किंवा व्हेरिफिकेशन सुद्धा ऑनलाईन व्हावे
जनमानासातले माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेच्या वेळेस संपावर आहेत कृपया त्यांच्या संपाकडे लक्ष द्या वे ही विंनती #mieknathshinde#dev_fadanvis
@mieknathshinde जनमानासातले माननीय मुख्यमंत्री साहेब महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी परीक्षेच्या वेळेस संपावर आहे कृपया त्यांच्या संपाकडे लक्ष द्या वे ही विंनती #mieknathshinde#cmomaharashtra
@mieknathshind माननीय मुख्यमंत्री महोदय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील फरक रोख स्वरूपात मिळावा व त्यांची दिवाळी गोड व्हावी वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना फरक रोख स्वरूपात उपलब्ध झालेला आहे कृपया विषयाचा सहानभूतीपूर्वक विचार व्हावा ही विनंती
@ChDadaPatil माननीय दादा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील फरक रोख स्वरूपात मिळावा व त्यांची दिवाळी गोड व्हावी वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना हा फरक रोख स्वरूपात दोन टप्प्यात उपलब्ध झालेला आहे कृपया विषयाचा सहानभूतीपूर्वक विचार व्हावा ही विनंती
@PMPMLPune माननीय पीएमपीएमएल च्या सर्व संचालकांना विनंती की पीएमपीएमएलचे ॲप लवकरात लवकर चालू करून सर्व शालेय विद्यार्थ्यांना सहकार्य करावे जेणेकरून पालक चिंतामुक्त राहतील