आनंदाची बातमी!
महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे.
या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल.
महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी आहे !
सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे.
@DGPMaharashtra
#MaharashtraPolice #Maharashtra
One Call, One Search, One Reunion!
Swift coordination & timely action by @MraMargPS officers & staff led to the safe tracing of a missing youth from Odisha in the CSMT area. He was reunited with his family along with his mobile phone.
@AddlCPSouthMum#MumbaiPolice4All
Eid Mubarak.
Wishing everyone a day filled with joy, gratitude, and prosperity on this blessed occasion.
ईद मुबारक!
हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि चैतन्य घेऊन येवो हीच सदिच्छा.
#EidAlAdha2026
Think before you click, share, or serve. Your data is for your consumption. Not for others.
कपभर चहा चालेल पण आपली गोपनीय माहिती कोणालाच देऊ नका.
क्लिक, शेअर आणि फॉरवर्ड करण्याआधी सुरक्षितता बाळगा.
#InternationalTeaDay#SecurityAboveAll
🔸 Today at @MumbaiPolice Headquarters, DCP Pravin Munde, DCP Krishnakanth Upadhayay, and DCP Dixitkumar Gedam were promoted to the rank of DIG as Additional Commissioner of Police in the presence of their proud family members.
Congratulations to all three officers on this well-deserved achievement. I wish them continued success as they take on greater responsibilities in service of Mumbai and its citizens.
🔸आज @MumbaiPolice मुख्यालयात पोलीस उप आयुक्त प्रवीण मुंडे, कृष्णकांत उपाध्याय आणि दीक्षितकुमार गेडाम यांना अपर पोलीस आयुक्त पदावर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पदोन्नती देण्यात आली.
या हक्काच्या आणि बहुमानाचे यश संपादन केल्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुंबई आणि मुंबईकरांच्या सेवेत मोठी जबाबदारी स्वीकारत असताना, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
#BadgesOfHonour
दरीखोऱ्यांतून गुंजणारा, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असणारे महाराष्ट्र राज्य!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_दिन_२०२६
On the birth anniversary of Dr. B. R. Ambedkar, we honour a legacy of justice, equality, and empowerment.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन!
#आंबेडकर_जयंती_२०२६
🔹Wishing you peace, positivity, and a heart full of kindness this Mahavir Jayanti.
🔹 अहिंसा परमो धर्म:
भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा.
त्यांचे विचार आपल्या आयुष्यात शांती आणि समाधान घेऊन येवोत हीच सदिच्छा.
#महावीर_जयंती_२०२६#MahavirJayanti2026
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि आपणा सर्वांचे लाडके अजितदादा यांना आपल्यातून जाऊन दोन महिने झाले… दादा जणू अजूनही आपल्या अवतीभवती आहेत असंच वाटतं. We miss you, Dad 💔 @SunetraA_Pawar
सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या.
पेट्रोल खरेदीवर ₹२०० अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही.
#FactCheck
#DGIPRFactCheck
जलद कारवाई, प्रभावी गुन्हे उघडकीस!
@MraMargPS पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बिहार व पश्चिम बंगाल येथून ४ आरोपींना अटक करून ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत लक्झरी घड्याळे व कॅमेऱ्यांसह सुमारे ₹२५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
#MumbaiPoliceInAction
Swift & Strong Detection!
In a significant detection, @MraMargPS arrested 4 accused from Bihar & W. Bengal & detected 7 HBT cases. Through technical investigation, stolen property worth approx. ₹25.60 lakh including luxury watches & cameras was recovered.
#MumbaiPoliceInAction
अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा मुद्दा देवाभाऊंनी सभागृहात मांडलाय त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार 🙏
कुणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही, मुळात डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार भारतीय संविधानातच नाहीये.....
नागरिकांनी सतर्कता बाळगा... fraud कॉलला बळी पडू नका✌️