देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींनी देशातील हातमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी हातमाग दिवस साजरा करण्याचे आवहान देशवासियांना केले.आज हातमागावर तयार झालेले कपडे वापरून आपल्या देशातील हातमाग कारागीरांन प्रती सन्मान व कृतज्ञता व्यक्त केली.
#हातमागदिवस#आत्मनिर्भरभारत
112 यां मदतलाईन क्रमांकवर फोन केल्या नंतर अर्धा तास पोलीस मदतली येत नाहीत गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला होतो. पोलिसांन समोर गोरक्षकांना हकलून बाहेर काढण्यात येत आपल्या राज्यात नक्की चाललंय काय?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaigadPolice
काल धोत्रे गाव येथील घडलेला प्रसंग पोलीस प्रशासन जर रोकण्यास असमर्थ असेल तर तात्काळ अश्या निष्क्रिय पोलीसांची बदली करा गोरक्षकांच्या संयमचा अंत पाहू नका कर्जत तालुक्यातील सर्व मुख्यपोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचं पाहिजेत
@AmitShah@Dev_Fadnavis@CMOMaharashtra @raigadsp
@ajitanjum हमने भी इतना साफ सूतरा किसान नहीं देखा जो इतने सफेद कापडो मैं खेती करता हो 😂😂 आपकी जलन जायज हैं क्योंकी मोदीजी जिसके साथ फोटो डालते हैं उसकी किमत बढ जाती हैं और पप्पू जिसके साथ फोटो डालता हैं जनता उसको गिरा देती हैं 😂
उद्धवजी….@uddhavthackeray
पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गुरू देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत. ज्यांनी ३७० कलम हटवलं, राम मंदिर उभारलं, सर्जिकल स्ट्राईक केला, जी२० यशस्वी आयोजिली, महिला आरक्षण दिलं..
या गुरूंनी संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण केलाय आणि शिष्याने राज्यात असंख्य संकटांवर मात करून पाच वर्षे यशस्वीपणे सरकार चालवून दाखवले.
देवेंद्रजींचे गुरू कोण आहेत हे सर्व देशाला माहिती आहे. पण उद्धवजी तुम्हाला पक्ष सांभाळता आला नाही, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही…
तुम्ही म्हणजे राजकारणातल्या अपयशी शिष्याचं नामुष्कीजनक उदाहरण आहात.
तुमचे वडील तर हिंदुत्वाचं चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्या वंदनीय विद्यापीठाचंही शिष्यत्व काही तुम्हाला सांभाळता आलं नाही…
@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
कितीतरीवेळाहल्लाकरायचाप्रयत्नकेला गाडी फोडलीकशालाचघाबरलानाहीम्हणून शेवटी वैयक्तिकव्हिडिओव्हायरल केलपणतुम्ही डगमगलानाहीततुमच्या लढ्याला यश मिळालं लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही दाखवलेल मोठं मन आणि आज पर्यंत चोरांची लावलेली वाट नेहेमीच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा आहे
वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री मोठा झाला. मग त्याला खूप मोठं व्हायचं होतं. म्हणून त्याने स्वतःचा वेगळा पक्ष काढला आणि वसंतदादांना मुख्यमंत्रीपदावरून बाहेर काढले...
आठवलं का जयंतराव?
@BhatkhalkarA मला वाटत यांना एवढं इतिहासात ज्ञान आहे तर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या सोबत जाऊन आपलं नामोनिशाण संपेल असा साक्षात्कार यांना2019 ला का नाही झाला 🤣 @BhatkhalkarA
हा नक्की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे का काय काय व्हेरिफाय करायचं ना ते महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे भाजप वर टिका करण्याचा नादात छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख वापरली का असा पुरावा मागताय ? तुमचं बेगडी शिवप्रेम आता जनतेच्या लक्षात आलय निषेध 😡 @AUThackeray
On this day in 2016, India's brave hearts, backed by the unwavering resolve of PM Narendra Modi, etched history with the #SurgicalStrike.
Hear from Lt.Gen(retd) Rajendra Nimbhorkar, a key figure who was directly involved in this pivotal operation, as he discusses how PM Modi strengthened New India's political will.
#SurgicalStrikeDay
Equal opportunities for women in public life is a principle upheld by Narendra Modi.
While serving as Gujarat BJP Sangathan Mantri and as the national incharge of various states in the 90s, Narendra Modi actively promoted opportunities for women in leadership roles.
Here's a #ModiStory where he recommended a woman for a position that wasn't even reserved for women.
विश्वके सबसे शक्तिशाली नेता हिंदुहृदयसम्राट आधुनिक भारत के निर्माता प्रधानसेवक नरेंद्र मोदीजी को जन्मदिवस की बहोत सारी शुभकामना 🙇🏻♂️❤️🙏🏻आपके नेतृत्व मैं भारत विश्वगुरू बनकर रहेगा 💓🚩
@narendramodi