https://t.co/JkLYLtSBqc
भारत सरकारच्या UDISE PLUS च्या STUDENT PORTAL वर AADHAR VERIFICATION TAB उपलब्ध झाला आहे. फक्त 1 सेकंदामध्ये विद्यार्थ्याचा आधार VALIDATE / VERIFY होतो. हे जाणून घेण्यासाठी वरील LINK वर CLICK करा. पुर्ण Video पहा आणि माझ्या Educate Bharat ला SUBSCRIBE करा
https://t.co/lCbn6JXGh6
UDISE PLUS च्या Teacher Module मध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षक यांचे आधार Invalid झाले आहेत. भारत सरकारने शिक्षक आधार Invalid केले आहे.👆👆 वरील लिंक ला click करून तात्काळ आधार दुरुस्त करावे.. Educate Bharat या Youtube Channel ला Subscribe करावे..
सन्माननीय आमदार श्रीमान डॉ. देवराव होळी साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला आणि जे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. Thank u so much sir
न्याय मिळाला आहे. मा.मुख्यमंत्री साहेब यांचे अभिन���दन.असाच उदात्त निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबाबत घेऊन त्यांना आहे त्याच पदावर व प्रकल्पात कायम केल्यास निश्चितच भूतों न भविष्यती असा निर्णय होईल. तो सुदिन लवकरच येवो अशी अपेक्षा
#LIVE
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यास सुरुवात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्��क्रम
📽️थेट प्रसारण -
https://t.co/DtdzdvHyjX