सातारा गैझेट लागू करून तसेच संदीप शिंदे समितीच्या शिफारशीनुसार दाखल करण्यात आले शासन दरबारी प्रलंबित कुणबी दाखले देण्याचे प्रस्तावावर कारवाई करून दाखले वाटपास सुरवात करावी.!
@RVikhePatil
सरकारने अनेकदा गोड बोलून मराठ्याना फसवले.2025-26मधील ऍडमिशनवेळी दाखले मिळाले नाही,आता 2026-27चे सगळे ऍडमिशन झाल्यानंतर दाखले देणार असतील तर दाखले देव्हाऱ्यात ठेवायचे का?यामुळे राधाकृष्ण विखे यानी अधिवेशनात हैद्राबाद गैझेट SOP जाहीर करून दाखले वाटपाचे आदेश द्यावे.
@PawarSpeaks@parthajitpawar@RRPSpeaks
ह्या चांडाळ चौकडीने कितीही विरोध केला तरीही दोन्हीही राष्ट्रवादी एकत्र येणे ही गरज आहे. ह्यांच्या नसण्याने काही फरक पडत नाही. गाव खेड्यातला समाज या चौकडीपैकी कुणाच्याही मागे नसून, अजित दादा पवार कुटुंबासोबत आहे.
@pudharionline
जिंतूर येथून जाताना वाटेतील बांधवांनी जातीय तेढ करणाऱ्या गुण नसलेला सदावर्ते जात असताना त्याचा दगड देऊन विशेष सत्कार केला...वाचाळवीराने गाड्या बदलून धूम ठोकली...सर्व मावळ्यांचे आभार💐
जिंतूर तो झांकी है, हिंगोली नांदेड अभी बाकी है l
ब्राह्मण समाजाचे अभिनंदन आपल्या पण कुणबी नोंदी सापडल्या... जरांगे पाटलांचे आभार त्यांनी मराठा,ब्राह्मण,बंजारा, मुस्लिम यातील गरजवंताना फायदा करून दिला 🙏
6-विठा सिताराम कुलकर्णी.
26 - निंबा सिताराम कुलकर्णी..
@Dev_Fadnavis#मनोज_जरांगे_पाटील#Maratha
Alzheimer's disease asnar छगु बाईला... ह्याला घरी बसवायचं सोडून मंत्रिमंडळात कशाला बसवलं काय माहिती!
घरी गेल्यावर दिवसभर कुठे होता, ते पण आठवत असेल की नाही काय माहिती!! मराठा द्वेष सोडून ह्याला काहीच जमत नाही...
विलास बडे सर यांना काही प्रश्न विचारायचे आहेत की
तुम्ही त्या नीच,हरामखोर,जातीवादी हाके ची मुलाखत आणि डिबेट का दाखवत आहात ?
आया बहिणीची इज्जत वेशीवर टांगणारा हाके तुम्हाला trp मिळवून देतो आहे का ?
trp साठी त्याला तुम्ही बोलवत आहात का ?
@BadeVilas @News18lokmat
#MaharashtraNews
@pudharionline@vilasabp
@News18lokmat
@htTweets
हाके,सदावर्ते असल्या लोकांना बोलावून TRP साठी मनोरंजनाचे कार्यक्रम करणे थांबवा,जातीय तेढ वाढविण्याचे काम करता आहात. हाके ओबीसी आहे म्हणून काही त्याने माळी किंवा वंजारी समाजातील मुलीशी लग्न का केले नाही?हा प्रश्न विचारला पाहिजे.
ओबीसी प्रवर्गात आतापर्यंत हाके नी किती जातबाह्य लग्न लावून दिले ते सांगावे
बेवडा हागे काही पण बरळू राहिला😅 असो
#बोगस_ओबीसी नेता हाकेला कळून चुकले मराठ्याची पोर मर्द आहेत म्हणून जावई कराव म्हणतोय का???? 🤣🤣🤣
ताईंनी केलेल्या मागण्या अतिशय योग्य आहेत.आमचं त्या मागण्यांना पूर्ण समर्थन आहे परंतु सोबतच 1994 ला कोणतेही सर्व्हे,डाटा नसताना रात्रीतून 14% मध्ये डायरेक्ट 16% वाढवलेल्या आरक्षणाची पडताळणी होणार का? व आपण कोर्टाचे आदेश असताना बीड जिल्ह्य़ात बिंदूनामावलीची अंमलबजावणी केली होती का?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणार. ज्यांच्या घरचा कर्ता पुरुष दगावला, त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या आधाराबद्दल राज्य सरकारचे मनापासून आभार...💐
@richapintoi@pudharionline@htTweets@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Pinto बाई काहीतरी लिहा यावर! अहो बाई, मुंबईच्या मरीन ड्राइव्ह वर काय आता डान्स बार उघडायची वाट बघत आहात का? ह्या असल्या हुल्लडबाजांवर काय पुढच्या जन्मात लिहिणार का? की फक्त मराठ्यांचीच allergy झालेली तुला?
मरीन ड्राइव वरती घोळका करून काही माथेफिरू तरुणांची हुल्लडबाजी चालू होती.
याला So called CiVIC सेन्स वाले स्टँडर्ड म्हणतील.
पण आमच्या संस्कृतीत त्याला हुल्लडबाजी म्हणतात.
मराठी माणसा जागा हो, अशा हुल्लडबाजी दिसताच BMC ला सांगा.
#Maharashtra
भारताने अक्सईचीन वर आपला दावा सांगू नये म्हणून जसे चिनी iघाले अरुणाचलवर दावा करतात, तसंच तथाकथित ओ-बीशी नेते सातारा गॅझेट लागू होईल म्हणून आधीच हैद्राबाद गॅझेटवर थयथयाट करत आहेत,यांच्यात अन iघाल्या चिनीमध्ये काही फरक नाही,जसा अक्सईचीन आपला आहे तसं कुणबी दाखला आपला हक्क आहे
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@htTweets@pudharionline
भुजबळ,अनिल देशमुख जी गरजवंत मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे, ती तुमच्या दोघांच्या पक्षाची भूमिका आहे का? आणि असेल तर मराठ्यांना पण तुम्हा दोघांविरोधात भूमिका घ्यावी लागेल.
1993 ला घात केला त्याची फळ समाज आणखी भोगत आहे.
@AnilDeshmukhNCP@pudharionline@htTweets
२ ओळीच्या GR वर माळी समाज ओबीसी मध्ये गेला तेव्हा तुम्ही साखरझोपेत होते का? ह्याला आजपर्यंत विरोध का केला नाही? माळी समाजाला वेगळा न्याय आणि मराठ्यांना वेगळा न्याय, हे संविधानातील कोणत्या कलमात आहे?
ओबीसी मतांसाठी इतके लाचार होऊ नका.
@AnilDeshmukhNCP या GR चे काय??
ना आंदोलन ना मागणी ना आयोग ना जनगणना
ना कोणता अहवाल ना कोणता रिपोर्ट.
हा पण त्याच आधारावर रद्द होईल.
सोबत एकूण ५७ जाती OBC गटातून निघतील.
लावा जोर.
#MarathaReservation
ग्रहण सुरू झाले पण गणपती अजून विसर्जनाचे बाकी???
कुठे गेले शास्त्र?
कुठे गेला धर्म?
अनंत चतुर्दशी चे मोल काहीच नाही का???
कुठे फेडणार हे पाप, माणूस????
#LalbaugchaRaja2025#GaneshVisarjan
@VijayWadettiwar@RahulGandhi
ओबीसी किसी की पर्सनल प्रॉपर्टी नहीं है, जो पिछडा वर्ग हो,उसे ओबीसी वर्ग में ही जाना है l राहुल गांधी आप आपके पार्टी के विजय वडेट्टीवार को संविधान का अपमान बंद करने की राय दिजीयl महाराष्ट्र के मराठे देख रहे है l
#मराठा_आरक्षण