Closing Gates 4,5 & elevators @MumbaiMetro3 for the Budget Session is a major blow to accessibility.Forcing commuters,especially with disabilities,to climb 2 flrs is insensitive and unacceptable. Why is VIP security being prioritized over citizens' basic mobility? @CMOMaharashtra
Jeena yahan marna yahan, BJP ke alawa jana kaha...
My interview with The Free Press Journal on Maharashtra elections, MVA, and their 'Vote Jihad'.
Read on...
@fpjindia#Maharashtra#MaharashtraElection2024#VoteJihad
https://t.co/6aB7mpWyeW
In #Maharashtra, voting will take place on November 20, and the counting of votes will be held on November 23. The election will be conducted in a single phase. #election_commission@fpjindia
पोर्शे कार हिट अँड रन प्रकरणात पुणे पोलिसांच्या बेजबाबदारपणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. केवळ दोन-तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून हे प्रकरण शांत करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र या प्रकरणातून धडा घेऊन वेळीच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कुठलीच हालचाल पोलिसांकडून पाहायला मिळत नाही. पुणे परिसरात अजूनही केवळ सोशल मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी जीव घेणे स्टंट करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यांना वेळीच आवरलं नाही तर पुन्हा एकदा जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अपेक्षा आहे यांच्यावर वेळीच कारवाई केली जाईल.
@CPPuneCity@puneruralpolice@PuneCityTraffic@PuneCityPolice@andharesushama
छगन भुजबळांची नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार. जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे मी स्वतः निवडणूकीत माघार घेत असल्याचं भुजबळांकडून जाहीर करण्यात आलं. @ChhaganCBhujbal#MaharashtraPolitics
“मी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं, ती राज्यसभाही नको आणि विधानपरिषदही नको. मला काही अपेक्षा नाहीत. पण मनसे नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठींबा देत आहे हे मी जाहीर करतो” #RajThackeray#MaharashtraPolitics