ग्रेट भेट
हॉटेल सयाजी (पुणे) चे मालक युसूफ धनानी व त्यांचा मुलगा अझर धनानी यांची भेट झाली.युसूफ धनानी सरांची भारतात जवळपास 300 हॉटेल आहेत आणि भारताबाहेर पण तेवढीच हॉटेल आहेत, यावेळी प्रदीप गोयल (एम डी सयाजी ग्रुप), राकेश मोहिते (टेक्निकल हेड सयाजी ग्रुप)