@anandmahindra उंच चढ,प्रचंड पाऊस,खोल उतार,दगड ,लाल माती, गोटे , व निसरडा रोड या मधे फक्त एकच नाव 😎 ऑफ रोड साठी फक्त आणि फक्त महिंद्रा बोलेरो आपल्या साठी सलूट 🫡
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले शेतकरी केवळ अन्नदाते नाहीत. ते या भूमीचे खरे साधक आहेत. मातीला सोने बनवण्याचा अर्थ काय आहे हे आपल्या शेतकऱ्यांकडून शिकले पाहिजे. आज आपले शेतकरी परंपरा आणि तंत्रज्ञान एकत्र आणत आहेत. आपले शेतकरी आता केवळ उत्पादनावरच नव्हे तर गुणवत्ता, मूल्यवर्धन आणि नवीन बाजारपेठांवरही लक्ष केंद्रित करत आहेत हे पाहून मला आनंद होतो. - पंतप्रधान @narendramodi जी
#MannKiBaat
धन्यवाद !
आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी !!
सशक्त नागरिक, सक्षम महाराष्ट्र आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात महसूल विभागामार्फत सुरू असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे... ��नभावना ओळखणारे आपले हे प्रखर राष्ट्राभिमानी शब्द आमच्यासाठी प्रोत्साहन देणारे तर आहेतच, पण जनतेची कामे करण्यासाठी हा शब्दरूपी आशीर्वाद आहे.
आदरणीय प्रधानमंत्री श्री. @narendramodi जी आपले मनपूर्वक आभार. मी आपला आभारी आहे. आपण व्यस्ततेतून या अभियानाला शुभेच्छा, प्रेरणा व विलक्षण बळ देणारे पत्र लिहून आम्हाला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र लोकाभिमुख कामासाठी अग्रेसर आहे ही जाणीव या पत्रातून या���ून निर्माण झाली.
१७ सप्टेंबरपासून प्रारंभ झालेले हे अभियान २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकापर्यंत सर्वांना त्यांचे अधिकार व हक्काची जाणीव करून देईल, अशी या अभियानाची रचना केली आहे. अभियानातील जनतेची सकारात्मकता, सहभाग हा उपक्रम असाच निरंतर राहील, याचे नि��र्शक आहे.
माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनातून सुरू झालेले हे अभियान लोकचळवळ ठरेल, असा विश्वास मला आहे.
मी पुनश्च आपला मनपूर्वक आभारी आहे. आपल्या शुभकामना मला नेहमीच जनसामान्यांची कामे करण्यासाठी बळ देतात.
धन्यवाद मोदीजी !!
@PMOIndia @CMOMaharashtra
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #MaharajaswaAbhiyan #PMModi #VikasitMaharashtra