शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांनी माझी युवासेना सह-सचिव पदी नियुक्ती केली. माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! @ShivSenaUBT_@OfficeofUT@the_yuvasena@yuvatiyuvasena
पराभव स्पष्ट दिसत होता म्हणून कदाचित मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित केली असावी.
परंतु एक मात्र नक्की निवडणूक जेव्हा कधी होईल तेव्हा शिवसेनेचा विजय निश्चित !! 🚩
#senateelection#mumbaiuniversity#shame
युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेला मुंबईकरांचा भरभरुन प्रतिसाद!
दिड वर्षात महापालिकेच्या तिजोरीत १५ कोटी रुपयांची भर.
@AUThackeray
"नारी का अपमान, अब नही सहेगा हिंदुस्थान!!"
मणिपूर गेल्या 3 महिन्यापासून पेटतंय, कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले असताना सत्ताधारी पक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान यांवर अवाक्षर ही काढायला तयार नाहीयेत.
@AUThackeray@the_yuvasena@yuvasenacomms@yuvatiyuvasena
त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक येथील डेमोक्रसी हॉटेलच्या सभागृहात आज शिवसेना पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. ह्यावेळी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. सध्याच्या फोडाफोडीच्या राजकारणात महाराष्ट्राचं हित बाजूला सारलं जातंय. त्यामुळे आता, महाराष्ट्रहिताचा लढा माझ्या जनतेला सोबत घेऊनच लढणार.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे काल रात्री दरड कोसळून प्रचंड मोठी दुर्घटना झाली. आज युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार @AUThackeray साहेब ह्यांनी घटनास्थळाला भेट दिली. निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या गावकऱ्यांना व मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी धीर दिला.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!
#Raigad#RaigadLandslide#Irshalwadi#Irshalgad#Maharashtra
भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इसरो' च्या शास्त्रज्ञांनी बनवलेल्या चांद्रयान-३ मोहिमेसाठी आजचा खूप मोठा दिवस आहे.चांद्रयान-३ आज अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाले आहे. यासाठी झटणाऱ्या सर्व वैज्ञानिक बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या मोहिमेसाठी शुभेच्छा.@isro#ISRO#Chandrayan3#india
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा नागपुरमध्ये गेले दोन दिवस भारतीय जनता पार्टी सातत्याने अपमान करीत आहे. भाजपच्या ह्याच कृतीचा निषेध करण्यासाठी आज नागपूर व्हेरायटी चौक येथे माजी खासदार प्रकाश जाधव ह्यांच्या नेतृत्वात शिवसेना नागपूर तर्फे आंदोलन करण्यात आले.