#JusticeForAgrilEngg
देश 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना इकडे @mpsc_office ने शेतकरी पुत्र कृषी अभियंत्यांचा मूलभूत हक्क हिरावून घेतलाय.
या विद्यार्थ्यांनी काल पासुन @MPKVRahuri येथे चालु असलेल्या आंदोलन स्थळावरूनच #RepublicDay साजरा केला .
#JusticeForAgrilEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणार्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे कृषी अभियांत्रिकी पदवीधरांवर अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तात्काळ थांबवावे व कृषी अभियंत्यांना न्याय द्यावा यासाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन

कृषी अभियंत्यांविरोधित मोठा कट!
Mpsc कृषी सेवा मुख्य परीक्षेतूनAgril Engineeringचा 400 पैकी 280चा Syllabus 16मार्कला केलाय.
देश कृषी यांत्रिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असताना कृषी अभियंत्यांचा पत्ता का कट केलाय?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office
#JusticeForAgrilEngg
विषय क्लेशदायक आहे कारण शेतकरी पुत्रांचे अधिकारी होण्याचे स्वप्न चिरडली आहेत.
आज मोदींपासून सर्वजण कृषी यांत्रिकीकरणाविषयी बोलत असताना कृषी अभियंत्याशिवाय Agri Technologyच्या योजना कशा लागु करणार हे #Mpsc ने सांगावे.
@mpsc_office@mieknathshinde@Dev_Fadnavis