The epic camera on the all-new #GalaxyS21Ultra 5G (Ready) captures night like a dream. Check out these epic low light snaps taken by next-gen creators at India’s first-ever #GalaxyCreatorsLounge. Follow us and stay updated with the latest from @SamsungIndia
Together with @NGTIndia and Prasen Yadav, we’ve managed to #UncoverTheEpic with the very first covershot snapped out of 8K video with the #GalaxyS21 Ultra using 8K Video Snap.
#CoronaVaccine | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे शरद पवार यांनीही आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. परंतु कोरोना लस घेताना मोदींनी न पाळलेला नियम पवारांनी पाळल्याचं दिसलं. https://t.co/rOseVBfvP7 #SharadPawar
येत्या १२ डिसेंबर २०२० रोजी आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त 'आठ दशके कृतज्ञतेची' हा देदीप्यमान कार्यक्रम डिजिटल स्वरुपात राज्यभरात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती @NCPspeaks प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil यांनी पत्रकारांना दिली.
Government blocks 118 mobile apps which are prejudicial to sovereignty and integrity of India, Defence of India, Security of State and Public Order: Govt of India
PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work & WeChat reading are among the banned mobile apps.
#BREAKING भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास
दिल्लीच्या रिसर्च अॅंड रेफरल रुग्णालयात सुरू होते उपचार #PranabMukherjee#RIP#RIPPranabMukherjee
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी (@CitiznMukherjee ) यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने व्यासंगी,विद्वान आणि धर्मनिरपेक्ष विचारांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेले व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले. प्रणबदा,तुम्ही देशाच्या इतिहासावर आपली छाप सोडली आहे.तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
अनुजा रोडे (#जवळा) या भगिनीची परवा भेट घेतली. वडलांचं छत्र नसतानाही आईच्या कष्टाची जाणीव ठेऊन गेल्यावर्षी तिने दहावीत ९० % गुण मिळवले.तिची गुणवत्ता व शिकण्याची धडपड पाहून तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली. आजही ती खूप अभ्यास करत असून या माय-लेकीचा मला खूप अभिमान वाटतो.