भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. @NCPspeaks ने @ShivSena व @INCMaharashtra यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. @AjitPawarSpeaks यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.
भारताच्या प्रधानमंत्री पदी कोणाला पाहायला तुम्हला आवडेल ?
देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणारे डॉ. मनमोहन सिंग
देशातील जनतेशी खोटं बोलून सत्ते बसणारे मोदी
कि नव्याने मायावती, अखिलेश , ममता याना संधी भेटेल असं वाटत. #म#राजकारण
@satyajeettambe _अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा !!_
_आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो._
_येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत_
🌳🌳💐💐💐💐💐🌳🌳
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा......
@Awhadspeaks दिलेत का ?
पिसारा फुलवून येणाऱ्या मोरानो,
सीबीआय स्वायत्त आहे असले तीर मारू नका.
असले तीर वळून तुमच्याच पार्श्वभागात घुसतात.
#मोदीजी_कितना_फेकोगे
@Awhadspeaks आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या आड लपू पाहतेय.
प्रिय मोदीजी,
आपण प्रधानमंत्री असलेल्या भाजप सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सीबीआय ने राजीव गांधींना निर्दोष सोडण्याच्या निकालाच्या विरोधात अपील करायला नकार दिलेला आहे.
राजीव गांधींना भ्रष्ट म्हणण्यापूर्वी सीबीआयला अपील करायला आदेश दिलेत
@Awhadspeaks प्रिय मोदीजी,
बोफोर्स प्रकरणात राजीव गांधींनी संयुक्त संसदीय समिती नेमली होती , राफेल बद्दल तुम्हाला अजून समिती नेमण्याची हिंमत होत नाहीये.
प्रिय मोदीजी,
सुप्रीम कोर्टाने बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी निर्दोष आहेत असा निकाल दिलेला आहे.
राफेल प्रकरणात सरकार गोपनीयता आणि