आपल्या वक्तव्यांमुळे आणि भाजपच्या गुलामीमुळे लोकं सोशल मीडियावर कमेंट्समध्ये शिव्या घालतात, लाज काढतात म्हणून कमेंट्स बंद ठेवणाऱ्या नवनाथ बनने मला अक्कल शिकवू नये... आम्ही मराठी भाषा आणि मराठी माणसासाठी लढतोय कोणत्या लोढाची किंवा हिंदी भाषेची गुलामी करत नाही!
#BaskarBan #BJPsParrot #हिंदआहोतहिंदीनाही
@BJP4India@NavnathBanBJP@AmeetSatam@MPLodha@mnsadhikrut@RajThackeray
काँग्रेस सरकारच्या काळात महागाई वाढली म्हणून वाजपेजी बैलगाडीने संसदेत पोचले होते...
आज पेट्रोल-डिझेल, गॅस एवढं महाग झालाय त्यावर विरोधी पक्ष एकदम शांत आहे.
भाजप नको म्हणून आम्ही महाराष्ट्रात ३१ खासदार महविकास आघाडीचे निवडून दिले होते.
हे बाडगूळ कधी व्यक्त होणार ह्यावर?
#महागाई
महाराष्ट्रात काँग्रेसचे १४ खासदार
शिवसेना उबाठा ९ खासदार
राष्ट्रवादी शरद पवार ८ खासदार
एकूण ३१ खासदार आहेत
देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ बांडगुळे कुठे आहेत?
कोकणची माणसं साधी भोळी♥️
तुमचं कमिशन किती विचारल्यावर स्थानिक मालवणी माणसानं दिलेलं उत्तर भारी आहे. बाकी कोकणच्या “त्या”इंफ्लूएन्सर चा हा स्थानिक सन्मान पुरस्कार रवळनाथा तू गोड मानून घे रे महाराजा!!!
नि सगळ्यांचा भला कर!
आंबा.
हापूस.
कोकणाचा अभिमान.
एक महिन्यापूर्वी आम्ही ४ आणले, पूर्ण पिकलेले
त्यापैकी मुलांनी २ खाल्ले, शंका आली म्हणून २ तसेच ठेवले
ते वाळलेल्या गवतात तसेच बॉक्स मध्ये ठेवले
आज एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला
ते आंबे शेतकऱ्याकडून खरेदीदार व्यापारी, वाहतूक, विक्री करणारा घाऊक व्यापारी आणि किरकोळ विक्रेता असा प्रवास कमीत कमी आठ दिवसांचा
तोडणीनंतर आज एक महिना आठ दिवस झाले
आंबे सडले नाहीत
फक्त सुरकुतले!
असे काय आहे की ते सडत नाहीत
ते calcium carbide ने तर पिकवले नाहीत?
शक्यता जास्त!
हे रसायन भयानक आहे, त्याच्या वापरावर बंदी आहे!!
सर्वच हापूस आंबे असे नसतील
नैसर्गिकरित्या पिकवलेलेही असतील
पण रसायनांनी पिकविल्याचे काय?
ही calcium carbide बंदी अमलबजावणी करून आपल्या नैसर्गिक आंबे मिळण्यासाठी एफडीए आहे
त्यांचे आयुक्त आहेत!!!
( मी आयुक्त, FDA असताना त्याविरुद्ध कठोर कारवाया केल्या होत्या)
आणि आपल्या ताटात कोणते आंबे येताहेत?
रंग आहे.
सुगंध नाही.
चव नाही.
एकसारखे पिवळे.
आतून कच्चे.
वरून पिकलेले.
ही निसर्गाची किमया नाही.
ही रसायनांची करामत आहे.
शेतकरी दोषी?
नाही.
मधले दलाल?
कदाचित.
पण सर्वात मोठा दोष—
नियंत्रण यंत्रणेचा.
Food Safety and Standards Act 2006 आहे.
बंदी आहे.
नियम आहेत.
कागदावर.
प्रत्यक्षात?
बाजारात calcium carbide मोकाट.
ग्राहकांच्या पोटात.
मुलांच्या शरीरात.
आणि महाराष्ट्रात?
Food and Drug Administration Maharashtra झोपेत.
आयुक्त कुठे?
फाइलमध्ये.
वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे सचिव?
बैठकांमध्ये.
मंत्री?
घोषणांमध्ये.
कारवाई?
नसल्यासारखी.
तपासणी?
नावालाच.
जप्ती?
दिसत नाही.
ग्राहक फसतो.
आरोग्य धोक्यात.
आणि सिस्टीम?
मूक.
हा प्रश्न केवळ आंब्याचा नाही.
हा प्रश्न प्रशासनाच्या प्रामाणिकपणाचा आहे.
काय हवं?
कडक अंमलबजावणी.
आकस्मिक धाडी.
कार्बाइडने पिकविलेले आंबे हद्दपार
शून्य सहनशीलता.
दोषींवर फौजदारी कारवाई.
नाहीतर—
हापूस राहणार फक्त नावात.
आणि आपल्या ताटात येणार
रंगीत, निर्जीव, रासायनिक फसवणूक.
…आणि विकतचे दुखणे!!!
-महेश झगडे
#Delimitation: தமிழ்நாடெங்கும் எதிர்ப்புத் #தீ_பரவட்டும்!
பாசிச பா.ஜ.க.வின் ஆணவம் வீழட்டும்!
🔥 அன்று, தமிழ்நாட்டில் பற்றத் தொடங்கிய இந்தி எதிர்ப்புத் தீ டெல்லியைச் சுட்டெரித்தது. டெல்லி பணிந்த பின்பே எங்கள் தீ தணிந்தது!
🔥 இன்று, தமிழரைச் சொந்த நாட்டில் அகதிகளாக்கும் கருப்புச் சட்டத்தின் நகலை எரித்து மற்றுமொரு தீயினைப் பற்ற வைத்திருக்கிறேன்.
🔥இத்தீயும் திராவிட நாடெங்கும் பரவும். பா.ஜ.க.வின் ஆணவத்தை அடக்கிக் காட்டும்.
🔥 "தமிழ் எங்கள் பிறவிக்குத் தாய் - இன்பத்
தமிழ் எங்கள் வளமிக்க உளமுற்ற தீ!"
#SayNoToNDA
२००९ ला मतदारसंघ पुनर्रचना झाले होते. त्यात मुंबई आणि परिसरात मतदारसंघात वाढले आणि मराठवाड्यात विदर्भ इकडचे आमदार कमी झाले.
मुंबईतील वाढलेल्या बहुतेक मतदारसंघात अमराठी आमदार निवडून आले आहेत. मराठवाडा विदर्भातील आवाज अजून कमी झाला आहे.
#DelimitationDisaster#delimitation
लिहून ठेवा ह्यात सुद्धा अनेक अधिकारी पैसे छापणार आणि स्वतःची घरं भरणार बाकी नियमाची अंमलबजावणी होणार नाहीय.. कारण अंमलबजावणी झालीच तर मोठया प्रमाणात मराठी न येणार ह्यांचा मतदार आहे...
येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना #मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधितांची मराठी लिहिता, वाचता येण्याबाबतची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे – मंत्री सरनाईक
#मराठीभाषा #महाराष्ट्र
#रिक्षाचालक #टॅक्सीचालक #परवाना
@PratapSarnaik
मुळात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथं..
मागच्या लोकसभेला भाजपची सत्ता काठावर आली होती आता सत्ता ठीकवायची असेल तर संख्या वाढवून विरोधकांचे मतदार संघ फोडून नव्याने मतदार संघ उभारणार.. म्हणजे पुन्हा बहुमत मिळवायला मार्ग मोकळा.. 👍🏻
५४८ खासदार काम करून थकले म्हणून आता लोकसभेची संख्या ८५० करण्यात येत आहे. हे सगळे आपल्या कररूपी पैशातूनच होणार आहे.
ज्या राज्यांनी १९७१ पासून लोकसंख्या नियंत्रित ठेवली, शिक्षण-आरोग्यावर भर दिला आणि देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान दिले, त्यांना आता मतदारसंख्येच्या नावाखाली कमी प्रतिनिधित्व मिळणार आहे.
वस्तुस्थिती अशी आहे:
➡️ एकूण खासदार: ८५०
➡️ साधे बहुमत: ४२५
बिमारू राज्यांचा प्रस्तावित वाटा (वाढीव आकडेवारीनुसार):
- उत्तर प्रदेश: १४३
• बिहार: ७९
• मध्य प्रदेश: ५२
• राजस्थान: ५०
• झारखंड: २४
• छत्तीसगड: १९
• उत्तराखंड: ७
एकूण बिमारू खासदार: ३७४
फक्त या गटाला साध्या बहुमतापासून ५१ खासदार कमी आहेत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ किंवा कर्नाटकमधून ५०-६० खासदार मिळवणे यांना फार कष्टाचे ठरणार नाही. थोडे प्रलोभन, निधीचे आश्वासन किंवा राजकीय समझोता — आणि बहुमत पूर्ण.
प्रगत राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केल्यामुळे त्यांचा प्रमाणात वाटा कमी होईल. ज्या राज्यांनी उच्च जन्मदर कायम ठेवला, त्यांना अधिक खासदार आणि त्यानुसार अधिक केंद्रीय निधी, अधिक राजकीय वजन मिळेल.
महाराष्ट्र (सध्या ४८ जागा) आणि दक्षिण भारतातील राज्ये ज्यांनी जबाबदारीने विकास केला, त्यांना आता प्रगतीची किंमत चुकवावी लागेल. निधी वाटपातही “आखाडता हात” घेण्याची शक्यता स्पष्ट आहे.
बंगाल, तामिळनाडू, केरळसारख्या राज्यांना जिथे भाजपला सरळ बहुमत मिळत नाही, तिथे नियम बदलण्यात येत आहेत. लोकसंख्येच्या आधारे सत्ता केंद्रित करण्याचा हा थेट परिणाम आहे.
महाराष्ट्रात आज विरोधी आवाज जवळपास नाही. सगळे पक्ष आणि नेते यात दलाली करत आहेत. परिणामी, प्रगत राज्ये शांतपणे आपल्या प्रतिनिधित्व आणि भविष्यातील निधीचा वाटा गमावत आहेत.
ही केवळ आकडेवारी नाही.
ही राजकीय शक्तीचा दीर्घकालीन पुनर्वितरण आहे, ज्यात लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या राज्यांना शिक्षा मिळते आणि उच्च लोकसंख्येच्या राज्यांना बक्षीस.
महाराष्ट्राने याकडे दुर्लक्ष केले तर उद्या आपल्या करपैशाचा, विकासाचा आणि राजकीय वजनाचा मोठा भाग इतरत्र वळवला जाईल.
आकडे बोलतात.
आणि ते सांगत आहेत की, प्रगती करणाऱ्या राज्यांना आता कमी प्रतिनिधित्व आणि कमी निधी मिळेल.
#DelimitationDisaster #Delimitation
मुंबई क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं असेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
.@LODHA चा इतका माज वाढलाय की मराठी माणसाला दुकान/घरं विकायला नकार द्यायला लागले.
फक्त गुजराती, मारवाड्यांना दुकानं विकायची आणि त्यांची संख्या वाढवायची❓
मग काही जण बोलणार, मराठी माणूस उद्योगधंदा करत नाही.
@ekikaranmarathi@mnsadhikrut