उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, मुंबई. Editor At आरोग्यदूत. former content specialist at Inshorst. Former intern at IBN Lokmat . Former intern at Abp Majha.
ट्रेन नंबर 12116 सोलापूर ते CSMT मधे कल्याण येथून कोच नंबर A1 मधे अनेक विनातिकीट आणि मासिक पास धारक चढले आहेत. परवानगी नसताना कसेकाय त्यात बसतात. कृपया कारवाई करावी. विनाकारण त्रास असतो नेहमी.
@WesternRly@RailMinIndia@RailwaySeva@AshwiniVaishnaw
I have been trying to book Tatkal tickets for the past several days, but the app is not working properly while booking in @IRCTCofficial . We, the customers, have to face this problem all the time. railway administration should find a way out of this immediately.
One Emotion. One Nation. One Question - Ghar Kab Aaoge!
#GharKabAaoge - video out now
🔗- https://t.co/Ljyicw57a4
#Border2 releasing in cinemas on 23rd Jan 2026.
नए सस्पेंशन के साथ पूरी तरह नई डिजाइन की बोगी तैयार की गई है। डिजाइन के पैरामीटर्स को एक नए स्तर पर ले जाया गया है। इसकी एर्गोनॉमिक डिजाइन वाले इंटीरियर्स और लैडर्स- हर जगह सेफ्टी और सिक्योरिटी के लिए विशेष पैरामीटर्स रखे गए हैं: माननीय रेल मंत्री श्री @AshwiniVaishnaw जी
विकासासाठी पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांची उभारणी!
मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील नाशिक–सोलापूर–
अक्कलकोट या 6 पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. पीएम गतिशक्तीशी सुसंगत असलेला हा परिवर्तनकारी प्रकल्प प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी करेल, पश्चिम–पूर्व संपर्क अधिक मजबूत करेल, लॉजिस्टिक्सला चालना देईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करेल. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल.
https://t.co/QU7HyxnPFu
मोझरी, जि.अमरावती येथे दिव्यांग बांधवांचा आवाज आरोग्यदूत श्री बच्चू (भाऊ) कडू यांच्या उपोषणस्थळी मंत्री राठोड साहेब आणि सरकारचे संवाददूत मंगेशजी चिवटे सर राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार उपोषणस्थळी भेट घेतली.