भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आ.रविंद्रजी चव्हाण साहेब यांची मुंबई येथे चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार!
यावेळी भाजपचे रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे नेते सहदेव बेटकर, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा चिटणीस तसेच चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष तथा भिलेच्या सरपंच आदिती गुडेकर, तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सरपंच संघटनेचे सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, सल्लागार आणि मालघरचे सरपंच सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील विविध गावचे सरपंच आदी उपस्थित होते.
@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#chiplun #rantnagiri #konkan #ravindrachavan #bjp4majarashtra
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आ.रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाने मुंबई येथे सहदेव बेटकर यांची दक्षिण रत्नागिरी ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित राहिलो. तसेच पुढील वाटचालीसाठी सहदेव बेटकर यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच बेटकरांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कोकण भाजपमय करण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही दिली.
यावेळी भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, नेते वैभव खेडेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा चिटणीस तथा चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष तथा भिलेच्या सरपंच आदिती गुडेकर, तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सरपंच संघटनेचे सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, सल्लागार आणि मालघरचे सरपंच सुनील वाजे यांच्यासह पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#ravindrachavan #bjp4majarashtra #chiplun #ratnagiri #konkan
राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री माननीय श्री.जयकुमार गोरे साहेब यांची मुंबई येथे चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेतली. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यासोबतच चिपळूण तालुक्यातील ग्रामीण समस्या आणि अडचणी यांविषयी लेखी निवेदन दिले. त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले आणि आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगितले. त्यांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार!
यावेळी भाजपचे रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपचे नेते सहदेव बेटकर, दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा चिटणीस तसेच चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्ष तथा भिलेच्या सरपंच आदिती गुडेकर, तालुका सरपंच संघटनेच्या उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सरपंच संघटनेचे सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, सल्लागार आणि मालघरचे सरपंच सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील विविध गावचे सरपंच आदी उपस्थित होते.
@Jaykumar_Gore@BJP4Maharashtra
#jaykumargore #chiplun #ratnagiri #konkan #mumbai
चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ग्रामविकासाला गती देण्यासाठी आवश्यक त्या मागण्यांसाठी सकारात्मक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच संबंधित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही दिले.
याप्रसंगी भाजपाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते वैभव खेडेकर, भाजपा नेते सहदेव बेटकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, भाजपाचे जिल्हा चिटणीस तसेच चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्षा तसेच भिलेच्या सरपंच आदितीताई गुडेकर, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष सुहास भागडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#Chiplun #RuralDevelopment #BJP4Ratnagiri
भाजपाच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सहदेव बेटकर यांची निवड करण्यात आली. त्यांना नियुक्त पत्र प्रदान करत त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
#BJP4OBC #BJP4Kokan #BJP4Maharashtra
विकासही... वारसाही....
भूवैकुंठ पंढरपूर.... वारकऱ्यांचे माहेरघर ! एव्हाना जगभरातील सर्व वारकऱ्यांना आषाढी एकादशीची ओढ लागलेली असतानाच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकारने त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे.
'श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखड्या'च्या माध्यमातून पंढरपूरचा कायापालट केला जाणार आहे. यासोबतच ३९९३.३० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याच्या माध्यमातून वारकऱ्यांची पंढरीची वारी अधिक सुखकर, सुरक्षित आणि सुविधायुक्त होईल. तसेच धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापार आणि करिअरच्या नव्या संधी निर्माण होतील. थोडक्यात, पंढरपूर जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल.
#Pandharpur #Warkari #BJP4Maharashtra
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचा दणदणीत विजय झाला. या आनंददायी पार्श्वभूमीवर अमरावती विधानपरिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार प्रविण पोटे पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
#Amravati #VidhanParishad2026 #BJP4Amravati #BJP4Maharashtra
मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेच्या (S. I. R.) अनुषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने S. I. R. विषयातील महाराष्ट्राचे केंद्रीय प्रभारी आमदार भगवानदास सबनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
मतदार यादीचे शुद्धीकरण हे सशक्त लोकशाहीचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येकाने S. I. R. मोहिमेत सहभागी होऊन हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, रवी भुसारी आदी मान्यवर उपस्थित होते
#VoterVerification #SIRProcess #ElectoralRollUpdate #BJP4Maharashtra
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय श्री.प्रकाश आबिटकर साहेब यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, याच सदिच्छेसह वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@abitkar_prakash@BJP4Maharashtra#prakashabitkar #bjp4majarashtra
सत्य, समता आणि प्रेमाचा संदेश देत मानवतेचा मार्ग दाखवणारे महान संत कबीरदास जी यांची आज जयंती. जात-पात, धर्म, भाषा आणि भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी दिलेला बंधुभाव, सद्भावना आणि आत्मज्ञानाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
#KabirJayanti #KabirDas #KabirKeDohe
वटवृक्षाच्या सावलीत पती-पत्नीच्या नात्यातील सौख्य आणि समृद्धी वाढो, हीच ईश्वरचरणी प्रार्थनेसह प्रेम, विश्वास आणि बंधनाचे प्रतीक असलेल्या वटपौर्णिमा या पवित्र सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#VatPurnima#VatSavitri#IndianFestivals
भारतासाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳🇸🇨
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘Guardian of the Blue Horizon’ पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा, शाश्वत विकासावरील दृढ बांधिलकीचा आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या जागतिक योगदानाचा गौरव आहे.
पंतप्रधान मोदी साहेबांना मिळालेला हा चौथा आंतरराष्ट्रीय पर्यावरण सन्मान असून, हरित विकास आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने भारताच्या वाढत्या जागतिक नेतृत्वाची ही मोठी पावती आहे.
प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे! 🇮🇳
@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra
#GuardianOfTheBlueHorizon #GreenGrowth #Sustainability @narendramodi #bjp4majarashtra @bjp4india
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 'मन की बात' या संवाद कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रेक्षपणाचा कृष्णेश्वर नगर, पाग, चिपळूण येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात लाभ घेतला. यावेळी आदरणीय मोदीजींनी सर्व देशवासीयांशी भावनिक आणि प्रेरणादायी संवाद साधला.
यावेळी त्यांनी देशातील सामान्य नागरिकांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करत, विकसित भारताच्या उभारणीत प्रत्येक नागरिकाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. समाजात शांतपणे, निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे व्यक्ती, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, नवकल्पना आणि सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी देश बदलतो तो जनशक्तीच्या सामर्थ्यावर हा संदेश दिला.
युवा शक्ती, विज्ञान-तंत्रज्ञान, नवउद्योग, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक पातळीवरील सकारात्मक उपक्रमांना विशेष प्रोत्साहन दिले. समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या परिसरात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न, कर्तव्यभावना आणि जनसहभाग हीच खरी ताकद असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या संबोधनाच्या शेवटी पंतप्रधानांनी देशवासीयांना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सेवा, समर्पण आणि सामाजिक जबाबदारीची भावना जपण्याचे आवाहन केले. प्रत्येक छोटा सकारात्मक प्रयत्न देशाला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांना प्रेरणादायी कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. 'मन की बात'चा आजचा संदेशही आशावाद, जनसहभाग आणि राष्ट्रनिर्मितीचा संकल्प अधिक दृढ करणारा ठरला.
@narendramodi@BJP4Maharashtra@BJP4India
#mannkibaat #narendramodi #chiplun #ratnagiri #konkan
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांचा 'मन की बात' हा प्रेरणादायी कार्यक्रम उद्या अर्थात रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी ठिक ११ वाजता प्रसारित होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम शक्ती केंद्र स्तरावर आयोजित करावा. तसेच स्थानिक स्तरावर जास्तीत-जास्त नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, ही नम्र विनंती!
@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
#mankibaat #narendramodi #bjp4majarashtra #bjp4India #konkan
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देश ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पपूर्तीकडे वेगाने वाटचाल करत आहे. याच दिशेने आज आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते NCORD च्या १०व्या उच्चस्तरीय बैठकीत नार्कोटिक्स कंट्रोलवरील व्हिजन डॉक्युमेंटचे लोकार्पण होत आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट अंमली पदार्थांविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि देशाला नशामुक्त बनविण्याच्या अभियानात विविध यंत्रणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. सुरक्षित, सक्षम आणि नशामुक्त भारताच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारची ही वचनबद्धता देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 🇮🇳
@narendramodi@AmitShah@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
#DrugsFreeBharat #narendramodi #amitshah #maharashtra #konkan
चिपळूण येथे संविधान हत्या दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास भाजपाचे रत्नागिरी उत्तरचे अध्यक्ष सतीश मोरे यांच्यासमवेत उपस्थित राहिलो. यावेळी आणीबाणीच्या काळात लढा देणारे विष्णुपंत जोशी त्यांच्या पत्नी आणि आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी आणीबाणी संदर्भातील काही उदाहरणे देत निषेध नोंदविला.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, शहर अध्यक्ष शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, बापू काणे, मंदार लेले, जोशी काक, महिला शहर सरचिटणीस सारिका भावे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, विविध मोर्चा, सेल आणि प्रकोष्ठचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4India@BJP4Maharashtra
#chiplun #ratnagiri #konkan #Emergency1975 #DarkDaysOfEmergency
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र 'डिजिटल गव्हर्नंस'च्या दिशेने झपाट्याने वाटचाल करत आहे.
महासारथी, महाडीबीटी २.०, सेवा केंद्रांचे मानकीकरण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि राज्याचे AI मॉडेल या डिजिटल यंत्रणांचे लोकार्पण करण्यात आले आहे.
यामुळे शासकीय सेवा-सुविधा आणि योजना वेगाने नागरिकांपर्यंत पोहोचतील, यातून नागरिकांचे जीवन सुलभ होईल.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4India
#MahaAIModel #DigitalGovernance #DevendraFadnavis #BJP4Maharashtra