रस्ता सुरक्षा अभियान २०२३@MMVD_RTO Dy.RTO ,पेण कार्यालयमार्फत पेन शहारामध्ये मकरसंक्रांती निम्मित शहरामधून पायी रस्ता सुरक्षा रॅली काढून पेणवासीयाना रस्ता सुरक्षाचे आव्हान करण्यात आले,रॅलीचा समारोप रस्ता सुरक्षाची पतंग उडवुन करण्यांत आले.
#RoadSafetyWeek2023#MMVD_RTO
On 27/12/22 at around 11 pm,
While performing duties team of Flying squad, RTO Mumbai west (1.Jitendra londhe, IMV 2. Harshvardhan Shahpurkar , AIMV 3.Nitin Mhetre, AIMV 4.Ashutosh Dounde, AIMV 5.Subhash Gadhave,Driver)
We condole the sad and tragic demise of Chief of Defence Staff & Secretary, Deptt of Military Affairs, Gen Bipin Rawat, his spouse and 11 armed forces personnel in a helicopter crash. Nation has lost a brave soldier.
Our condolences to the family members.
चिखली (जि. बुलढाणा) येथील जवान कैलास पवार यांना कर्तव्य बजावत असताना सियाचीनमध्ये वीरमरण आले. देशाच्या या वीर सुपुत्राला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!💐🙏
या कठीण प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी पालकमंत्री @satejp जी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.
CM Uddhav Balasaheb Thackeray today launched the 32nd State Road Safety Campaign organised jointly by the Transport Department and Maharashtra State Road Safety Council.