#OneWordReview...
#RajaShivaji: POWER-PACKED.
Rating: ⭐️⭐️⭐⭐️½
A magnificent tribute to one of #India's greatest warrior kings – Chhatrapati Shivaji Maharaj... Director #RiteishDeshmukh delivers a landmark film... DON'T MISS IT! #RajaShivajiReview#RajaShivaji is a grand cinematic salute to the indomitable spirit, courage, and vision of Chhatrapati Shivaji Maharaj... This epic blends spectacle with soul, narrating a story that resonates deeply with pride and patriotism.
Handling a subject of such monumental importance is no easy task, but director #RiteishDeshmukh rises to the occasion with remarkable confidence and conviction... His storytelling is immersive, his vision crystal-clear, and his execution nothing short of spectacular.
As an actor too, Riteish is phenomenal – delivering his career-best performance... He portrays Chhatrapati Shivaji Maharaj with dignity, strength, and emotional depth.
The music by #AjayAtul is a towering pillar of the film... The anthem is goosebumps-inducing, while #JaiShivrai is another triumph, reaffirming their mastery... Their background score elevates every emotion, every battle cry, every moment of triumph.
Now to the performances: #SanjayDutt [brilliant – among his finest works], #AbhishekBachchan [in superb form – adds weight to the proceedings], #VidyaBalan [outstanding – her acidic one-liners land perfectly], #Bhagyashree [stunning – an absolute delight], #JitendraJoshi [first-rate – sure to grab attention], #AmoleGupte [excellent – a complete natural], #SachinKhedekar [solid – thoroughly convincing], #BomanIrani [effective in a brief role], and #GeneliaDeshmukh [super – complements the narrative beautifully]... In fact, the ensemble cast delivers across the board.
#MaheshManjrekar and #FardeenKhan have limited screen time.
WAIT, watch out for a 'S'urprise appearance by a top actor – his sequence in the final moments is bound to be greeted with thunderous applause.
The cinematography [#SantoshSivan] captures the scale and grandeur of the era magnificently... The action sequences are staged with finesse – the Chandrarao More episode, in particular, is brilliant.
Any hiccups? The runtime could have been trimmed slightly.
⭐️ Final word? #RajaShivaji is a cinematic triumph – a film that makes you feel proud, emotional, and inspired... A grand spectacle, a MUST-WATCH for every #Indian!
NOTE: #RajaShivaji has released in two versions – #Marathi and #Hindi.
राजा शिवाजी हा फक्त एक सिनेमा नाही
तो आपल्या इतिहासाचा जिवंत अनुभव आहे. पडद्यावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगात आपण फक्त दृश्य पाहत नाही, तर एक संपूर्ण युग जगतो.
स्वराज्याची बीजे रोवणारे शहाजी महाराज आणि त्या स्वप्नाला संस्कारांची धार देणाऱ्या जिजाऊ , त्यांच्या विचारांतून उभी राहिलेली एक चळवळ या सिनेमातून प्रभावीपणे जाणवते.
त्या स्वराज्याच्या वाटचालीत बलिदान आणि धैर्याची परंपरा जपणारे संभाजी महाराज, आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची कथा इथे केवळ सांगितली जात नाही, ती अनुभवायला मिळते.
हा सिनेमा फक्त युद्धांचा इतिहास दाखवत नाही, तर रणनीती, व्यूहरचना, नातेसंबंध आणि स्वराज्यासाठीची निष्ठा यांचं जिवंत चित्र उभं करतो.
विशेष म्हणजे रितेश देशमुख यांची या सिनेमासाठी घेतलेली मेहनत प्रत्येक फ्रेममध्ये जाणवते ,ती खरंच फळाला आली आहे.
तसंच मित्र केतन पुरी याचं इतिहास संशोधक म्हणून नाव पाहताना मनापासून आनंद झाला.आपल्या माणसांनी अशा कामात योगदान देणं ही अभिमानाची गोष्ट आहे.
राजा शिवाजी पाहताना आपण प्रेक्षक राहत नाही.
आपण त्या इतिहासाचा एक भाग बनतो.
@Riteishd@geneliad
रामदास स्वामींचं उदात्तीकरण ते आदिलशहाचे हेर याबद्दल पुराव्यासकट अतिशय संयत मांडणी पवार सरांनी बीबीसी च्या मुलाखतीत केली होती. इतिहासाच्या नावाखाली महाराष्ट्र गढूळ करण्याचं काम सुरू असताना जयसिंगराव पवार कोणाच्याही दबावाला बळी न पडता सत्य सांगत राह्यले.
नेमकी आज दासनवमी. रामदास स्वामींची जयंती.
जयसिंगराव पवारांना विनम्र आदरांजली.
इतिहास सांगणारा विश्वसनीय मार्गदर्शक हरवला🙏
डॉ. श्रीराम लागूंच्या एका भाषणातील अगदी दोन मिनिटांचा हा अंश. आवर्जून ऐका. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय, यावर अगदी सोप्या शब्दात सांगितलंय. आजच्या महाराष्ट्राला या शब्दांची प्रचंड गरज आहे.
छोट्यातून मोठ्याकडे
एकदम सोपा उपाय सांगतो. हा मी स्वतः अनेक वेळा यशस्वीरीत्या वापरला आहे.
१) एकदम दररोज रात्री लवकर झोपणे आणि सकाळी पाच वाजता उठणे सुरू करण्यापेक्षा दर आठवड्याला रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ पंधरा ते वीस मिनिटांनी कमी करत जावी आपोआप दोनेक महिन्यांमध्ये योग्य वेळा साध्य होतात.
२) एकदम मेडिटेशन करायला मनाचा विरोध असतो. त्यामुळे पाच मिनिटांपासून सुरुवात करून दर दोन चार पाच दिवसाला दोन-तीन मिनिटांनी वेळ वाढवत न्यावी.
३) एकदम तास दोन तास व्यायाम सुरू करण्यापेक्षा अगदी 15 ते 20 मिनिटांच्या हलक्या व्यायामापासून सुरुवात करून हळूहळू आपल्या सोयीप्रमाणे वेळ आणि इंटेन्सिटी वाढवत न्यावी.
४) आहारात मोठे बदल करण्यापेक्षा कालपेक्षा आज घास दोन घास कमी अशा पद्धतीने आहारातील कार्ब्स कमी करून प्रोटीन्स व फायबर वाढवत न्यावे.
५) एकदम पुस्तक वाचून काढण्यापेक्षा एखाद्या आवडीच्या विषयावरील पुस्तक निवडून किंवा मनोरंजक कादंबरी निवडून सुरुवातीला दोन चार पाने दररोज किंवा दहा मिनिटे दररोज अशी सुरुवात करून हळूहळू वेळ व वाचन वाढवत जावे.
६) एकदम स्क्रीन टाईम कमी करण्यापेक्षा आपल्या दररोजच्या ढोबळ टीव्ही, मोबाईल वरील आपला स्क्रीन टाईम लक्षात घेऊन दररोज किंवा ठराविक अंतराने त्यात 15 ते 20 मिनिटांची कपात करत जावे म्हणजे कालांतराने तो व्यापक कमी होऊन जातो.
७) अगदी संपूर्ण दिवसाचे नियोजन करण्यापेक्षा सुरुवातीला दुसऱ्या दिवसाची दोन ते तीन प्रमुख कामे लिहून काढून त्यांची नियोजन करावे व नियोजना प्रमाणे पार पाडावीत. दर आठवड्याला त्यात एक दोन एक दोन कामांची भर टाकत जावी. हळूहळू संपूर्ण दिवसाचे नियोजन करून त्याप्रमाणे काम करण्याची सवय पडून जाते.
८) एकदम ए आय किंवा मोठे स्किल शिकण्यापेक्षा दर आठवड्याला युट्युब किंवा इतर ठिकाणी ट्यूटर घेऊन त्याचे प्रॅक्टिकल एप्लीकेशन शिकून घ्यावे. म्हणजे आपल्या कौशल्यांमध्ये अधिकाधिक वाढ होत जाऊन हळूहळू आपण कोर सेक्टरमध्ये कौशल्य आत्मसात करायला सक्षम होत जातो.
एकदम मोठा बदल करायला मनाचा अवरोध असतो. पण छोट्या छोट्या बदलाला मात्र मन सहज तयार होते आणि सातत्यपूर्ण केलेल्या छोट्या छोट्या बदलांमुळे कालांतराने मोठे बदल आपोआप साध्य होऊन जातात.
डॉ प्रशांत भामरे.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी दुबईच्या प्रिन्सेस लतिफा यांचा नामोल्लेख केला. पित्याच्या छळाला कंटाळून पळाली होती ती. सुटली असती. पण आपण तिला पकडून परत सोपवली. या वेदनादायक प्रकरणामागे येथील राजकारणाचे धागेदोरे होते. त्याविषयीची ही २०१८मधील वृत्तकथा -
https://t.co/3YRwDJtcah
गोडसे समर्थक कालीचरण खासदार निलेश लंके यांच्या दहीहंडीचा प्रमुख पाहुणा
अहमदनगर येथे होत असलेल्या दहीहंडी उत्सवात निलेश लंके प्रतिष्ठानने वादग्रस्त कालीचरण याला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केलंय. काही दिवसांपूर्वी कालीचरणने महात्मा गांधी यांच्या हत्येचं आणि
नथुराम गोडसेचं समर्थन केलं होतं. इतर अनेक वादग्रस्त विधाने केलेली आहेत. खासदार लंके सदस्य असलेला पक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका फुले, शाहू, आंबेडकर विचारांची आहे. अशावेळी लंकेंनी गोडसे समर्थक व्यक्तीला निमंत्रण देऊन