@BigBossMarathi_ आज बिग बॉस पाहताना पहिल्यांदा मला निकिता आंबोळी यांची कीव आली त्यांना बोलत असताना आपण काय बोलतो आहोत कसं बोलतो याचे भान नसते त्यांना वाटायला लागले की त्यांचं हे वागणं लोकांना आवडत असेल पण तसं नाहीये मला वाटतं त्या लोकांच्या डोक्यात जायला लागले आहे.
#Bigbossmarathi
आज बिग बॉस पाहताना पहिल्यांदा मला निकिता आंबोळी यांची कीव आली त्यांना बोलत असताना आपण काय बोलतो आहोत कसं बोलतो याचे भान नसते त्यांना वाटायला लागले की त्यांचं हे वागणं लोकांना आवडत असेल पण तसं नाहीये मला वाटतं त्या लोकांच्या डोक्यात जायला लागले आहे.
प्रादेशिक पक्ष कॉंग्रेस मध्ये विलीन केल्या शिवाय पंत प्रधान होता येणार नाही.......
त्यामुळे दिलेले संकेत काही चुकीचे नाहीत......
* मी नाही झालो तरी घरातील व्यक्ति होईल *
🇮🇳
@lokmat 2.5 वर्षे घरी राहून केले काम आता रस्त्यावर उतरणार........
सत्ता नसली की नागरिकांचे प्रश्न दिसतात........
सत्ता असल्यावर काय होते माहित नाही......
🇮🇳
@abpmajhatv A good decision taken by BJP and thanks to Shri Raj Thakare for taking the initiative to write a letter to BJP party head ....
Shri Rajji is the person who should lead Shivsena .
🇮🇳