किती हा विरोधाभास!
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्यांसाठी काहीही केले नाही असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवार साहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती.
@PawarSpeaks@NCPspeaks
#माधवबाग आयोजित मधुमेह व हृदयरुग्ण निर्मूलन कार्यशाळेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे श्री.प्रशांत याकुंडी,प्रा.दिलीप गुजरगे, श्री.चंद्रकांत देवकते,डॉ.गायत्री देपे व अर्जुन महानुरे उपस्थित होते.
#माधवबाग_लातूर
मा.@PawarSpeaks साहेब यांच्या मुंबई येथील निवास स्थानावर आंद���लकांनी जो काही प्रकार घडवून आणला त्याचा निषेध केलाच पाहिजे.भारत देशात महाराष्ट्र हा सुसंस्कृत व पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखला जातो.विचाराची लढाई ही विचाराने व चर्चेतून लढली गेली पाहिजे@AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil
या वेळी सामाजिक न्या��� विभागाचे प्रधान सचिव श्री. अरविंद कुमार, उपसचिव श्री.दिनेश डिगळे यांच्यासह सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी आज भिलवडी, अंकलखोप येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली.
पूरग्रस्त नाग��िकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी आज भिलवडी येथे पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले.
@CMOMaharashtra@OfficeofUT@INCMaharashtra
प्रसिद्ध दत्त देवस्थान असलेल्या औदुंबर येथे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी नदीच्या पाण्याची पातळी पाहिली. भुवनेश्वर देवी मंदिराच्या बाजूच्या शेती नुकसानीची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना या वेळी मी दिली. औदुंबर देवस्थान समितीच्या स���स्यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना @INCMaharashtra आघाडीवर राहून मदत करीत आहे. प्रदेशाध्यक्ष माननीय @NANA_PATOLE यांच्यासह माझ्या उपस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना जीवनाश्यक साहित्यांची मदत पोचविणारी पाच वाहने आज पुण्यातून पूरग्रस्त भागात रवाना करण्यात आली.
पलूस कडेगावसह सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीस महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री @NitinRaut_INC यांनी आज माझ्यासह दौरा केला. मिरज तालुक्यात
दुधगाव येथे महावितरणच्या उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली. कवठे��िरान येथे महावितरणच्या उपकेंद्राला भेट देऊन पाहणी केली.
@INCMaharashtra