@rautsanjay61 साहेब तुम्ही 2016 ला BJP बरोबर राज्यात आणि केंद्रात सत्तेत होता, तेव्हा हे शहाणपण आपल्याला का सुचले नसावे याचे महाराष्ट्राला पटेल असे उत्तर द्या. #कसल�� #नैतिकता #आणि #कसला #सिद्धांत
@AjaatShatrruu स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे शून्य योगदान आहे त्यांनी मुळात 100 वर्षे वगैरे उर बडवून स्वतःच्या पाठीत थाप मारून घेणं बंद कराव. हा देश भारतीय संविधानावर चालतो जे प्रत्येक भारतीयाला secularism शिकवते म्हणजे ज्यांना सं��िधान मान्य नाही ते किती मोठे देशद्रोही आहेत याचा विचार केला पाहिजे.
@keshavupadhye साहेब त्यांचे विरुद्ध कोर्टात दाद मागा, ते खोटे असतील तर त्यांचा खोटेपणा उघडकीस येईल आणि जनता त्यांना धडा शिकवेल! अन्यथा तुम्हाला जनता धडा शिकवेल, एक मात्र नक्की जनतेचा विश्वास संपादन करण्यास सत्ताधारी सफशेल अपयशी ठरलेले आहे हे मात्र नक्की.
@FanPriyankaGV खबरदार PM के बारे मे ऐसी बात करेंगे तो! जिस जिस राज्य मे BJP चुनाव जिती है उस सारे राज्य मे वोट चोरी करके ही सत्ता हसील करणे के बावजुद आप सिर्फ प्रधान मंत्रि पद के बारे मे बात कर रही है!
@yadujavalkar भारतात जवळपास 79.80% हिंदू लोकं असून हंगर इंडेक्स मध्ये 125 पैकी 111 वा नंबर आहे ज्याचा हंगर इंडेक्स सीरियस category मध्ये येतो. थोडक्यात स्वतःच ठेवायचं झाक��न ��णि दुसऱ्याच बघायच वाकून.
@amolmitkari22 चित्रीकरण नियमाच्या पायमल्लीपेक्षा महाराष्ट्र राज्याच्���ा विधिमंडळात अशा प्रकारचे कृत्य कर��ाऱ्या वृत्तीला ठेचून काढले पाहिजे. आणि वर महोदय युट्युब वरील जाहिरात होती असं खोटं सांगतात. जाहिरातीत कोण खेळतो ओ गेम?जगातला हा पहिलाच!
@gajabhauX मन व्यथित आणि आक्रोषित झाल्यावर पॅरिसला बायको बर फिरायला व मजा करायला जायचं असतं असा शोध लावणाऱ्या प्रसाद लाड च्या पार्श्व भागावरवर प��रसाद देऊन त्यांचा लाड पुरवला गेला पाहिजे.
@AjaatShatrruu आपल्या वैचारिक���ेला अभ्यासाची जोड असली पाहिजे, आम्ही आ��ा पुरोगामी विचारांचा वारसा जपत- जपत शिक्षणाकडे वळत आहोत. जी पिढी आपला इतिहास विसरते ती पिढी कधीही इतिहास घडवू शकत नाही. 5-10 हजार वर्षापूर्वीच्या वेदांवर जी पिढी विश्वास ठेवते तीला 19 व्या शतकातील इतिहासाचे वावडे कशासाठी!
@amolmitkari22 गोपीचंद पडळकर यांच्यासारखे एकदा उतरा की निवडणुकीच्या रिंगणात? आपली किंमत जनमत ठरवेल, आणि ते होत नसेल तर बुडाखालील आंधराला घाबरून शांत रहा!!!
@Real_Hemlata गृहमंत्री पदावर आसलेल्या व्यक्तीविषयी आक्षेपार्ह कमेंट किंवा पोस्ट करणे गैरच! पण संविधानातील कोणत्या कलमामध्ये नमुद केले आहे उपमुख्यमंत्री पद.
@swapnali_N22 सरकारचा विरोध करणाऱ्या जनतेने सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा नाही का? तसे असेल तर ज्या सरकारने ही योजना आणली त्यांनी तसेही जाहिर करायचे होते. जोपर्यंत सरकार-जनता हे संविधानिक नाते आपल्याला समजणार नाही तोवर लोकशाही बळकट होणार नाही. बाकी तुमचे चालु द्या सरकार-सरकार
@amitmalviya शहिद अग्निवीर अजय सिंह के परिवार को आज तक कोई मदद नहीं मिली और उनकी आवाज कोई सरकार तक पहुंचाने की कोशिश करता है तब वो बालक बुद्धि? बालक बुद्धि तो वह है जो झूठे वादे करके भारत के जनता को मूर्ख समझने की कोशिश कर रहा है।