@MAHAVITARAN and @MSEDCL
Frequent power outage in KTown Kiwale, billing unit 4676-Pradhikarn S/DN,near mukai Chowk and nearby area , all paying taxes and bills regularly, need final solution. Many people working from home. Everyone is annoyed , need solution ASAP #PowerOutage
पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला.
पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे सुपरटेंडंट घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते ती लिस्ट खालीलप्रमाणे,
विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकुम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात.
• विमाननगर परिसरातील लेट नाईट व रुफ टॉपवाले..
१.द माफिया १ लाख
२. एजंट जॅक्स प्रत्येक outlet ५० हजार total १० -१२ outlet
३. बॉलेर २ लाख महिना
४. 2 bhk lakh. (राजा���हादूर मिल्स)
५. दिमोरा १ lakh (राजाबहादूर मिल्स)
६. मिलर १ लाख (राजाबहादूर मिल्स)
७. TTF rooftop ५० हजार (बाणेर)
८. बँक स्टेज ९० हजार (Vimanngr. & Moh. Wadi)
९. ठीखणा १.५ लाख ३ outlet चे
१०. स्��ाय स्टोरी ५० हजार
११. जिमी दा ढाबा ५० हजार ( पाषाण)
१२. टोनी दा ढाबा ५० हजार
१३. आयरीश ४० हजार
१४. टल्ली टुन्स - ५० हजार
१५. ऍटमोस्ट फेयर ६० हजार
१६. रुड लॉज ६० हजार
१७. द टिप्सी हॉर्स ६० हजार
१८.रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार ५० हजार
१९. 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड - १.५ लाख
२०. कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम १ लाख महिना
२१.कोको रिको हॉटेल भूगाव ७५०००/- महिना
२२. स्मोकी बिच हॉटेल भुकुंम ७५०००/- महिना
२३.���रोवर हॉटेल भूगाव १ लाख महिना
२४.जिप्सी हॉटेल भुकुंम ५०००० महिना
२५. ७ : साईबा हॉटेल ३००००/-
या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे १८ हॉटेल बार, २ वाईन्स शॉप, ३ बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) ३.५ लाख रुपये.
२६. बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे ६६ बार, ३० वाईन्स शॉप, ३५ बिअर शॉपी ५.५ लाख (होलसेल लिकर)
२७. कैलास जगताप व इतर यांचे ११ बार, ८ वाईन्स शॉप, ९ बिअर शॉपी २.५ लाख (होलसेल लिकर)
२८. क��रेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी ५० हजार महिन्याला (प्रत्येकी)
२९. वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – २० (प्रत्येकी)
३०.रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी - महिन्याला कमीत कमी २५ ते ५० (प्रत्येकी)
३१. शाम जगवानी व इतर यांचे ११ ��ाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला २.५ लाख.
३२.एक्साइज division १२ - प्रत्येक ५० हजार - ६ लाख रूपये.
३३. दारु चे होलेसेलर ३२ - ५० हजार प्रत्येकी महिना.
३४. साखर कारखाने १८ ते २० कारखाने -५० हजार महिना
३५.नवीन परमिटरूमबार - १२ (ग्रामीण)
३६.नवीन परमिटबार -१२ ते १५ (महानगर पालिका)
३७. बिअर शॉपी (ग्रामीण)- ३
३८. बिअर शॉपी (शहर)- ५
स्वतः एजेंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती त्रातस्त एक्साईजच्या स्टाफनी दिलेली आहे.
७८ लाख रूपये महिना कलेक्शन असून २ वर्षात नवीन लायसेन्स केलं त्याचे २.५ कोटी रुपये.
अशाप्रकारे लाखो रुपयांचा हप्ता पोलीस प्रशासन या पब आणि बार मालकांकडून गोळा करत आहेत.
हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुण्याच्या पोलीस प्रशासनाला लागलेली कीड व पुण्याच्या संस्कृतीचा मांडलेला खेळ अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @shambhurajdesai @VijayWadettiwar @NANA_PATOLE
प्रधान मंत्री जी, जब आपको मनीष सिसोदिया के ख़िलाफ़ कुछ नहीं मिला तो आपने ED के ज़रिये मनीष को बदनाम करना चालू कर दिया?
आपकी ED शाम से टीवी चैनलों पर झूठी खबरें चलवा रही है कि मनीष सिसोदिया की 52 करोड़ की संपत्ति ज़ब्त की गयी। ED ने असल में जो संपत्ति ज़ब्त की है, उसके काग़ज़ात ये रहे। टोटल 80 लाख की संपत्ति ज़ब्त की है, वो भी 2018 के पहले की, जब एक्साइज नीति बनी ही नहीं थी। पूरी संपत्ति एक नंबर की है। Declared
लोगों ने कभी सोचा नहीं था कि एक दिन ऐसा आएगा जब भारत जैसे महान देश का ऐसा प्रधान मंत्री मिलेगा जो इस तरह खुले आम झूठ बोलकर अपने राजनीतिक प्र��िद्वंदियों को ख़त्म करने की कोशिश करेगा। असली भ्रष्टाचारी कौन हैं, ये आप भी जानते हैं। हिम्मत है तो उन्हें पकड़ कर दिखाइये।
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही
राज्यपाल,
हे काय सुरू आहे ?
राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे?
ईडी चा डाव फसला!
आता रडीचा डाव सुरू झाला!!
आम्हीच जिंकू!
जय महाराष्ट्र!!
@BJP4Maharashtra@CMOMaharashtra
लोकांची रक्षा करणारे हे आमचे पोलिसवाले …
चूकी असेल ही पण हे असं अमानुषपणे मारण्याचा अधिकार कुणी दिला पोलिसांना ?
@Dwalsepatil या व्हिडिओत दिसणा-या प्रत्येक पोलिसा��र कारवाई झाली पाहिजे …
@CMOMaharashtra @DGPMaharashtra #jalnapolice
रडीचा डाव!
बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल!
Confusion over #Nandigram result. @ECISVEEP has not even been able to ensure that this goes smoothly. What a downfall for one of India’s premier institutions. @AITCofficial challenges result & has asked for recount. EC says results are being tallied with VVPAT. This is not over!
बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.
#सत्यमेवजयते
मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.
promise.
जय हिंद
जय महाराष्ट्र