@mnsadhikrut बॅंक आणि फायनान्स कंपन्या यांची मुजोरी ��ामान्य माणसांवर जास्त प्रमाणात होत आहे, सामान्य माणसांच्या घराच्या जप्ती होत असतांनाचे दिसून येत आहे त्यांना बेघर करत आहेत
परिणामी हा देखील मुद्दा आपण उचलून धरला पाहिजे यात वावगे नाही
कोटक महिंद्रा यांच्या वसुली गुंडयांची मुजोरी वाढत आहे, लोकांच्या घरात घसून अर्वाच्य पणे बोलण्याचा अधिकार यांना बँकांनी दिला का??
मा�� करू नका
गरज पडली तर 112 ला कॉल करून त्यांची तक्रार दाखल करा
@Bajaj_Finserv@rblbank
आपल्या “आरबीएल बजाज” क्रेडिट कार्ड कडून काहीही संबंध नसताना जर आपण त्रास देण्याचा प्रयत्न करत असताल तर लवकरच पुण्यामध्ये ऑफ���स फुटेल याची नोंद घ्यावी.
Please do not try to cont. call if I don’t have any connection with your bank if not office will break
@shivanigokhale
अभिनंदन आहे परंतू
भारतातील सामान्य माणूस हा जास्त कर्जाच्या विळख्यामध्ये फसत जात आहे हे स्पष्ट होत चालले आहे. आणि एक दिवस प्रत्येक सामान्य व्यक्ती ह्यामध्ये आडकणार
बॅंकेचे मायाजाळ,आपल्या एक रुपयाची किंमत/मापक हे लोकांपर्यत पोहोचलेच नाही किंवा पोहचू दिले नाही
विषय सखोल आहे, जनता जागरुक होत आहे.
https://t.co/Yj9U51RwI8
Please Subscribe this and share to people who are Trapped in the swamp of debt
कर्जाच्या दलदलीमध्ये फसलेल्या सर्वांसाठी
जनता सरकार मोर्चा आपली मदत करत आहे
@luckydubey123@amethipolice कोई पागल नही जो बिला वजह मारपीट करें जब तक उकसाया न जाए। बैंक को वसूली के तौर तरीकों पर ध्यान देना चाहिए। यहां चोट लगी तो पोस्ट और जिन रिकवरी के लिए बेचारे जान दे देते उनका क्या?हर सिक्के के दो पहलू होते हैं महोदय!
I have not given any cheque, even so, they have sent 138 cheque bouncing criminal case & section 17 summons message on whatsapp. Also Summons spelled wrong in his message.
@AxisBankSupport@AxisBank@Prashantmore151 @Amolbhartiya @RBI