तरुणांमधील कौशल्य व उद्योजकतेला चालना देणे आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’च्या लोकार्पण कार्यक्रमातील संबोधन...
(‘महा-चतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण | मुंबई | 27-4-2026)
#Maharashtra #SkillDevelopment #ArtificialIntelligence